एक्स्प्लोर
Alia-Ranbir Diwali Pic : 'Some Love'... आलियाची रणबीरसोबत स्पेशल दिवाळी!

Ranveer_Aaliya_00
1/6

रणबीर कपूर-आलिया भट्टनं एकत्र दिवाळी सेलिब्रेट केली. रोमॅन्टिक अंदाजातील दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2/6

रणबीर-आलियानं आपल्या स्पेशल दिवाळीचे रोमॅन्टिक फोटो इंस्टावर शेअर केले आहेत.
3/6

आलिया भट्ट, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, देबु मुखर्जी, शर्बानी मुखर्जी नॉर्थ बॉम्बेमधील काली मातेच्या पूजेमध्ये सहभागी झाले होते.
4/6

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं देवीचं दर्शनही घेतलं.
5/6

रणबीर कपूर-आलिया भट्ट म्हणजे, बॉलिवूडमधील क्यूट कपल्सपैकी एक.
6/6

आलिया भट्ट-रणबीर कपूरनं दिवाळीच्या निमित्तानं क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Published at : 05 Nov 2021 06:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
