एक्स्प्लोर
ऐश्वर्या रायपासून अक्षय कुमारपर्यंत या बॉलीवूड सेलिब्रिटींनी सर्वात श्रीमंत घरात केलं लग्न
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/d305005261517ab8039abf78e697f271_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संग्रहित छायाचित्र
1/6
![Kunal Kapoor and Naina Bachchan : रंग दे बसंती या चित्रपटात आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकल्यानंतर कुणालने बर्याच चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी अजिताभ बच्चन यांची मुलगी आणि अमिताभ बच्चन यांची भाची नयना बच्चनशी लग्न केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/e944df1d36e9b173f74a9d545da1d0ebc989d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kunal Kapoor and Naina Bachchan : रंग दे बसंती या चित्रपटात आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकल्यानंतर कुणालने बर्याच चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी अजिताभ बच्चन यांची मुलगी आणि अमिताभ बच्चन यांची भाची नयना बच्चनशी लग्न केले.
2/6
![Ajay Devgn and Kajol : वीरू देवगानचा मुलगा अजय देवगणला आज कुठल्याही ओळखीची गरज नाही. अजयने 24 फेब्रुवारी 1999 रोजी तनुजा मुखर्जीची मुलगी काजोलशी लग्न केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/fc14efa32916f3555adc79ffa9689db36deb6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ajay Devgn and Kajol : वीरू देवगानचा मुलगा अजय देवगणला आज कुठल्याही ओळखीची गरज नाही. अजयने 24 फेब्रुवारी 1999 रोजी तनुजा मुखर्जीची मुलगी काजोलशी लग्न केले.
3/6
![Sharman Joshi and Prerna Chopra : '3 इडियट्स' आणि 'गोलमाल' सारख्या सुपरहिट चित्रपटात काम करणाऱ्या शरमन जोशीने प्रेम चोप्राची धाकटी मुलगी प्रेरणा हिच्याशी लग्न केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/bcf9e5563b1bc9129f1da357bdd6b2d37f04b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sharman Joshi and Prerna Chopra : '3 इडियट्स' आणि 'गोलमाल' सारख्या सुपरहिट चित्रपटात काम करणाऱ्या शरमन जोशीने प्रेम चोप्राची धाकटी मुलगी प्रेरणा हिच्याशी लग्न केले.
4/6
![Kunal Khemu and Soha Ali Khan : कुणाल खेमूने 'कलयुग', 'गोलमाल 3', 'ढोल' आणि 'कलंक' अशा अनेक चित्रपटात काम करून आपली ओळख निर्माण केली. 25 जानेवारी 2015 रोजी त्याने मन्सूर अली खान आणि शर्मिला टागोर यांची मुलगी सोहा अली खानशी लग्न केले. सोहाने अनेक हिंदी, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे. सोहा अली खान यांचे कुटुंब हे भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक मानले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/e7db1c1d7f897c12addcdc759301e022805e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kunal Khemu and Soha Ali Khan : कुणाल खेमूने 'कलयुग', 'गोलमाल 3', 'ढोल' आणि 'कलंक' अशा अनेक चित्रपटात काम करून आपली ओळख निर्माण केली. 25 जानेवारी 2015 रोजी त्याने मन्सूर अली खान आणि शर्मिला टागोर यांची मुलगी सोहा अली खानशी लग्न केले. सोहाने अनेक हिंदी, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे. सोहा अली खान यांचे कुटुंब हे भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक मानले जाते.
5/6
![Akshay Kumar and Twinkle Khanna : खिलाडी अक्षय कुमारने हिंदी चित्रपटसृष्टीत अपार यश मिळवले. त्याने राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची कन्या ट्विंकल खन्नाशी 17 जानेवारी 2001 रोजी लग्न केले. ट्विंकल एक लेखक, इंटिरियर डिझायनर, चित्रपट निर्माती आणि अभिनेत्री देखील आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/43af430a134924f56a3c0953dc4187e0ba87c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Akshay Kumar and Twinkle Khanna : खिलाडी अक्षय कुमारने हिंदी चित्रपटसृष्टीत अपार यश मिळवले. त्याने राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची कन्या ट्विंकल खन्नाशी 17 जानेवारी 2001 रोजी लग्न केले. ट्विंकल एक लेखक, इंटिरियर डिझायनर, चित्रपट निर्माती आणि अभिनेत्री देखील आहे.
6/6
![Abhishek Bachchan and Aishwarya Rai : अभिषेक बच्चन शतकातील मेगास्टार अमिताभ आणि जया बच्चन यांचा मुलगा आहे. 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक बच्चनने ऐश्वर्या राय बच्चनशी लग्न केले. ऐश्वर्या 1994 मध्ये मिस वर्ल्डची विजेती आहे. सोबत तिची अभिनय कारकीर्दही यशस्वी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/08e0e4876a660a5f8d68568ceda97e1ece80b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Abhishek Bachchan and Aishwarya Rai : अभिषेक बच्चन शतकातील मेगास्टार अमिताभ आणि जया बच्चन यांचा मुलगा आहे. 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक बच्चनने ऐश्वर्या राय बच्चनशी लग्न केले. ऐश्वर्या 1994 मध्ये मिस वर्ल्डची विजेती आहे. सोबत तिची अभिनय कारकीर्दही यशस्वी आहे.
Published at : 24 Apr 2021 10:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)