एक्स्प्लोर
अभिनेता सागर कारंडे ते शिवसेनेच्या दीपाली सय्यद; बिग बॉस 6 च्या स्पर्धकांची नावं समोर, रिलस्टार कोण?
Bigg Boss Marathi Season 6: बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमध्ये सागर कारंडे ते दीपाली सय्यदसह अनेक दिग्गज कलाकारांचा सहभाग
Bigg Boss Marathi Season 6
1/10

येत्या 11 जानेवारी 2026पासून बिग बॉस मराठी सिझन 6 प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा शो कलर्स मराठीवर सायंकाळी ८ वाजता सुरू होईल. या सिझने होस्टिंग अर्थात महाराष्ट्राचे भाऊ रितेश देशमुख करणार आहेत.
2/10

दरम्यान, भाऊंच्या शब्दांचा फटका नेमका कुणाला बसणार? याची उत्सुकता चाहतेवर्गामध्ये शिगेला पोहोचली आहे.
Published at : 06 Jan 2026 05:20 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























