एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
EPFO : UAN नंबर माहीत नाही, PF मधून पैसे काढायचे आहेत? करा 'हे' काम
Withdraw PF without UAN : नोकरदारांच्या पगारातील काही भाग पीएफ (PF) म्हणून कापला जातो. गरज भासल्यास तुम्ही हे पैसे काढू शकता.
![Withdraw PF without UAN : नोकरदारांच्या पगारातील काही भाग पीएफ (PF) म्हणून कापला जातो. गरज भासल्यास तुम्ही हे पैसे काढू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/25/31e31f394f7d95601a20762291d6242f1671974035293398_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Withdraw PF without UAN
1/8
![कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) पीएफ खातेधारकांना युनिव्हर्सल खाते क्रमांक म्हणजेच यूएएन (UAN) क्रमांक देते. (PC : Freepik)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/a3ef7307d34bb887869092b6f7505147568d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) पीएफ खातेधारकांना युनिव्हर्सल खाते क्रमांक म्हणजेच यूएएन (UAN) क्रमांक देते. (PC : Freepik)
2/8
![या नंबरद्वारे तुम्ही पीएफची माहिती किंवा पैसे काढू शकता. (PC : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/8c47e57b0227cddfc83b3b128d811cf39d092.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या नंबरद्वारे तुम्ही पीएफची माहिती किंवा पैसे काढू शकता. (PC : unsplash)
3/8
![तुम्ही पीएफचे पैसे आपत्कालीन परिस्थितींमध्ये वापरू शकता. (PC : Freepik)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/a1253e98aa4a3a6691c9b8a99c1261be824db.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही पीएफचे पैसे आपत्कालीन परिस्थितींमध्ये वापरू शकता. (PC : Freepik)
4/8
![बहुतेक कर्मचार्यांकडे त्यांचा UAN क्रमांक असतो, परंतु कंपनी बंद झाल्यानंतर काही लोकांकडे हा क्रमांक नसतो. (PC : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/4af12ef95259c13135e1694eb609c59717199.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बहुतेक कर्मचार्यांकडे त्यांचा UAN क्रमांक असतो, परंतु कंपनी बंद झाल्यानंतर काही लोकांकडे हा क्रमांक नसतो. (PC : unsplash)
5/8
![तुमच्याकडे UAN नंबरही नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. (PC : Freepik)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/8025c827d57f0f892c04f2c3a28016f83cd3d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुमच्याकडे UAN नंबरही नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. (PC : Freepik)
6/8
![शिल्लक पीएफ जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 011-229014016 वर मिस कॉल देऊन पीएफची रक्कम तपासू शकता. (PC : Freepik)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/230bb5dd89567cdd616cbb9e2819cc501380e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिल्लक पीएफ जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 011-229014016 वर मिस कॉल देऊन पीएफची रक्कम तपासू शकता. (PC : Freepik)
7/8
![UAN नंबरशिवाय पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. (PC : Freepik)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/f43a96d6cde2a800e8995298cb6192a641d1a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
UAN नंबरशिवाय पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. (PC : Freepik)
8/8
![येथे एक नॉन कंपोझिट फॉर्म भरावा लागेल. यानंतर तुम्ही PF खात्यातून पैसे काढू शकाल. (PC : Freepik)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/b10b2c5f4205735da93d7c4613fbc05ab0bd4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येथे एक नॉन कंपोझिट फॉर्म भरावा लागेल. यानंतर तुम्ही PF खात्यातून पैसे काढू शकाल. (PC : Freepik)
Published at : 12 Jan 2023 01:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)