याव्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी तिची वेब सीरीज 'मेड इन हेवन' रिलीज करण्यात आली होती. ज्यामध्ये अदितीची भूमिका सर्वांना खूप आवडली. बॉलिवूडमधील 'द गर्ल ऑन द ट्रेन' या आगामी चित्रपटात अदिती दिसणार आहे.
2/10
जर अदितीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर अदिती राव हैदरी साउथच्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. ज्यामध्ये 'हे सिनामिका' आणि 'महासमुद्रम' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
3/10
अदिती आपल्या सुंदर त्वचेचं श्रेय विद्या राव आणि आजी शांत रामेश्वर रावला देते. तिची आई आणि आजीही फार सुंदर दिसतात.
4/10
अदितीने पुढे बोलताना सांगितलं की, 'माझे मेकअर आर्टिस्ट नेहमीच माझी मस्करी करतात. कारण माझी फाउंडेशनची छोटीशी बाटलीही तीन चित्रपटांच्या शुटिंग बरोबर चालते.'
5/10
अदितीचं म्हणणं आहे की, ती जास्त मेकअर करत नाही. ते म्हणाले की, 'मी नेहमीच सांगते की, लोक आपल्याला म्हणून बघतात की, तुम्ही कोण आहात आणि कशासाठी आहात. जर तुम्हील मेकअपसोबत सर्वांसमोर जात असाल, तर लोक तुमच्या मास्कला पसंत करु लागतात.'
6/10
अदितीने एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की, 'मी मेकअप न करताही रेड कार्पेटवर चालू शकेत, जोपर्यंत माझ्या पापण्या ठिक आहेत.'
7/10
आदिती 2011मध्ये आलेल्या 'ये साली जिंदगी' या बॉलिवूड चित्रपटातून लाइमलाइटमध्ये आली. हा चित्रपट दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी दिग्दर्शित केला होता.
8/10
अदितीचं इन्स्टाग्राम प्रोफाइल पाहून तिला फॅशन सेन्सची योग्य जाण असल्याचं लक्षात येतं. तिच्या फोटोंवर चाहते नेहमीच लाईक्सचा वर्षाव करत असतात.
9/10
अदिती रावने अभिनेत्री म्हणून दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या करियरला सुरुवात केली. त्याचसोबत त्यांनी बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिकंली. अदितीची 'पद्मावत'मधील राणी मेहरुन्निसाची भूमिका चाहत्यांना फार आवडली.
10/10
आज बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीचा 35वा वाढदिवस. तिचा जन्म हैदराबादमध्ये झाला. शाही कुटुंबामध्ये लहानाची मोठी झालेली अदिती आपल्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.