एक्स्प्लोर

Farmers Protest : एमएसपीवरून शेतकऱ्यांचं पुन्हा आंदोलन, दिल्ली-हरियाणा राष्ट्रीय महामार्ग केला बंद

सूर्यफुलाच्या किमान हमी भावाच्या मागणीवरून शेतकऱ्यांनी सोमवारी हरियाणामधील कुरूक्षेत्र जिल्ह्यातील पिपलीमध्ये महापंचायतची बैठक घेतली. यानंतर दिल्ली-चंदीगड राष्ट्रीय महामार्ग बंद केला.

Farmers Protest:

1/9
सोमवारी भारतीय किसान युनियनने राष्ट्रीय महामार्ग 44 च्या जवळ पिपली येथे 'एमएसपी  दिलाओ, किसान बचाओ महापंचायत' आयोजित केली होती.

2/9
महापंचायतच्या बैठकीनंतर सर्व शेतकरी राष्ट्रीय महामार्गावर हजारोच्या संख्येने जमले आणि महामार्ग बंद केला. यामुळे पोलिसांनी दिल्ली शहरातून येणारी सर्व वाहने कुरूक्षेत्र बायपासकडे वळविले.

3/9
या विराट महापंचायत आनंदोलनात भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैतही सहभागी झाले होते. याशिवाय बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन पुकारणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बजरंग पुनियाही समर्थनार्थ सहभागी झाला होता.

4/9
या शेतकऱ्यांकडून  मागण्या मान्य होईपर्यंत राष्ट्रीय महामार्ग-44 पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा महामार्ग  दिल्ली-कुरूक्षेत्र-अमृतसर यांना जोडतो.

5/9
कुरूक्षेत्रचे उपायुक्त शांतनु शर्मा यांनी  पीटीआयला सांगितल्यानुसार, MSP च्या  किमतीनुसार सूर्यफुलाच्या बियांच्या खरेदीचा मुद्दा सोडविण्या येईल. यासाठी रविवारपासून जिल्हा प्रशासन, भारतीय किसान युनियनच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे.

6/9
6 जून रोजी  शहाबाद येथे भारतीय किसान युनियनचे  प्रमुख गुरनाम सिंह चढूनी यांच्या नेतृत्वाखाली  शेतकऱ्यांनी MSP च्या मागण्यांवरून  राष्ट्रीय महामार्ग 6 तासांसाठी बंद केला होता.

7/9
सोमवारी 12 जून रोजी महापंचायतमध्ये सहभागी झालेले किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले की, 'किमान हमी भावाच्या दराने सरकारने  सूर्यफुलाच्या बियांची खरेदी करायल हवी. यासोबत शहाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या शेतकरी नेत्यांना सोडण्यात यावे.'

8/9
यावेळी टिकैत यांनी घोषणा केली की,  'केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार MSPसाठी कायदा आणला नाही तर संयुक्त किसान मोर्चा अखिल भारतीय आंदोलनला सुरूवात करेल.'

9/9
यादरम्यान टिकैत म्हणाले की, सरकार आता केंद्राने निश्चित केलेल्या MPS च्या किमतीवर सूर्यफूलाची खरेदी करण्यास नकार देत आहे. ते पुढे म्हणाले की, भविष्यात ते MPS च्या किमतीवर  गहू आणि धान्यासहित इतर पिकही घेण्यास नकार देऊ शकतात.

शेत-शिवार फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक

Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले

Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप

Embed widget