एक्स्प्लोर
राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस
राज्यात अनेक ठिकाणी पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा तर कुठे मुसळधार पाऊस सुरु आहे.
Heavy rain News
1/10

राज्यात अनेक ठिकाणी पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे.
2/10

जोरदार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
3/10

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढचे 3 ते 4 तास महत्वाचे आहेत, कारण, अनेक भागात वादळी वाऱ्याह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
4/10

रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आहे.
5/10

परभणी जिल्ह्यातही जोरदार पावसाला सुरुवात झालीय. रस्त्यांवर पाणीच पाणी साचेलेलं दिसत आहे.
6/10

धाराशीव जिल्ह्यातही जोरदार पावसाला सुरुवात झालीय. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
7/10

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.
8/10

जालना जिल्हात कालपासून मृगाच्या पावसाने जोरदार हजेरी लावलीये.
9/10

आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
10/10

परभणीत पाथरी आणि मानवत तालुक्याला पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील या 2 तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे अनेक ओढ्या नाल्यांना पाणी आले.
Published at : 11 Jun 2024 12:26 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























