एक्स्प्लोर
Palghar : पालघर जिल्ह्यात मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी संकटात
लहरी वातावरणामुळं पालघर (Palghar) जिल्ह्यातील डहाणू , पालघर आणि तलासरी तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
Agriculture News Palghar
1/9

सध्या वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. या बदलांचा परिणाम शेती पिकावर (Agriculture Crop) होताना दिसत आहे.
2/9

कधी थंडी तर कधी उन्हाचा चटका बसत आहे. या लहरी वातावरणामुळं पालघर (Palghar) जिल्ह्यातील डहाणू , पालघर आणि तलासरी तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
Published at : 24 Feb 2023 02:45 PM (IST)
आणखी पाहा























