एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Washim ZP Election | वाशिम जिल्हापरिषदेत महाविकास आघाडी काठावर पास, 'वंचित'ला अच्छे दिन
जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांपैकी दोन ठिकाणी महाविकास आघाडीचं तर एका ठिकाणी भाजपचा झेंडा लागणार असल्याचे स्पष्ट आहे. तर एका ठिकाणी जन विकास आघाडी सत्ता स्थापन करणार आहे. एकूणच जिल्ह्यातील सगळ्या पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढल्याने सगळ्या पक्षांना मत विभाजनाचा मोठा फटका बसल्याने त्याचा परिणाम निकाल आणि सत्ता स्थापनेवर होत आहे.
वाशिम : वाशिम जिल्हातील जिल्हापरिषदेच्या 52 जागांकरिता तर जिल्ह्यातील 6 पंचायत समितीकरिता झालेल्या निवडणुकीचा आज निकाल हाती आला. जिल्हा परिषदेमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे महाविकास आघाडीचं त्रिशंकु सरकार स्थापन होणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांपैकी दोन ठिकाणी महाविकास आघाडीचं तर एका ठिकाणी भाजपचा झेंडा लागणार असल्याचे स्पष्ट आहे. तर एका ठिकाणी जन विकास आघाडी सत्ता स्थापन करणार आहे. एकूणच जिल्ह्यातील सगळ्या पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढल्याने सगळ्या पक्षांना मत विभाजनाचा मोठा फटका बसल्याने त्याचा परिणाम निकाल आणि सत्ता स्थापनेवर होत आहे. अनेक दिग्गजांना यामुळे मोठा फटका बसल्याचे चित्र आहे तर वंचित फॅक्टरला इथं अच्छे दिन आल्याचं दिसत आहे.
जिल्हा परिषद एकूण जागा -52
जाहीर झालेला निकाल-52
भाजपा -7
काँग्रेस - 9
शिवसेना - 6
राष्ट्रवादी -12
वंचित - 8
जनविकास आघाडी - 6
अपक्ष- 3
स्वाभिमानी- 1
वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समिती अंतिम निकाल
वाशिम पंचायत समिती पक्षीय बलाबल
शिवसेना: 6
भाजप : 5
कॉंग्रेस : 4
राष्ट्रवादी : 2
वंचित बहुजन आघाडी : 2
मालेगाव पंचायत समिती पक्षीय बलाबल
शिवसेना: 00
भाजप : 03
कॉंग्रेस : 03
राष्ट्रवादी : 04
जन विकास आघाडी : 04
वंचित बहुजन आघाडी : 03
अपक्ष : 01
मानोरा पंचायत समिती पक्षीय बलाबल
शिवसेना: 00
भाजप : 09
कॉंग्रेस : 02
राष्ट्रवादी : 00
कारंजा पंचायत समिती पक्षीय बलाबल
शिवसेना: 02
भाजप : 03
कॉंग्रेस : 02
राष्ट्रवादी : 04
वंचित बहुजन आघाडी : 05
मंगरूळपीर पंचायत समिती पक्षीय बलाबल
शिवसेना: 06
भाजप : 03
कॉंग्रेस : 01
राष्ट्रवादी : 06
रिसोड पंचायत समिती पक्षीय बलाबल
शिवसेना: 01
भाजप : 01
कॉंग्रेस : 04
राष्ट्रवादी : 01
जन विकास आघाडी : 08
अपक्ष : 03
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भविष्य
निवडणूक
निवडणूक
Advertisement