एक्स्प्लोर

Trending News : आजोबांच्या जिद्द आणि चिकाटीला सलाम! 78 व्या वर्षी घेतला नववीत प्रवेश, दररोज 3 किमीची पायपीट करत शाळेत

78 Year Old Man in School : 1945 मध्ये भारत-म्यानमार सीमेजवळील खुआंगलेंग गावात जन्मलेल्या लालरिंगथारा यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूमुळे इयत्ता दुसरी नंतर पुढे शिक्षण सुरू ठेवता आलं नाही.

78 Year Old Man Enrolls in Class 9 : कोणत्याही गोष्टीला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. आपल्याला जेव्हा जे करायची इच्छा असेल, ते नक्की करावं. असंच काहीस एका 78 वर्षांच्या आजोबांनी केलं आहे. शिक्षण घेण्याची इच्छा अपुरी राहिल्याने त्यांनी म्हातारणात शाळेत प्रवेश घेतला आहे. पूर्व मिझोराममधील (Mizoram) एका 78 वर्षांच्या आजोबांना त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा आहे. यामध्ये त्यांनी त्यांचं वय आडवं येऊ दिलं नाही. 

78 वर्षीय आजोबांचा नववीत प्रवेश

मिझोमारमधील (Mizoram) लालरिंगथारा मिझो (Lalringthara Mizo) यांनी वयाच्या 78 वर्षी शाळेत प्रवेश घेतला आहे. द नॉर्थईस्ट टुडेच्या मते, लालरिंगथारा मिझो लिहू आणि वाचू शकतात. लालरिंगथारा मिझो सध्या न्यू हुराईकॉनमध्ये चर्चमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. ते सध्या नववी इयत्तेत शिकत आहेत. ते दररोज इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच शाळेचा गणवेश घालून आणि पुस्तकांनी भरलेली पिशवी घेऊन शाळेत हजेरी लावतात. लालरिंगथारा दररोज तीन किलोमीटर चालत शाळेत पोहोचतात. नॉर्थईस्ट लाइव्ह टीव्हीच्या वृत्तानुसार, मिझोराममधील चंफई जिल्ह्यातील ह्रुआइकॉन गावातील रहिवासी लालरिंगथारा यांची कहाणी आता अनेकांसाठी प्रेरणादायी बनली आहे.

दररोज 3 किमी चालत पोहोचतात शाळेत

लालरिंगथारा यांनी चालू शैक्षणिक वर्षासाठी ह्रुईकॉन गावातील राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (RMSA) हायस्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये प्रवेश घेतला आहे. 1945 मध्ये भारत-म्यानमार सीमेजवळील खुआंगलेंग गावात जन्मलेल्या लालरिंगथारा यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. लालरिंगथारा यांना इयत्ता 2 नंतर पुढचं शिक्षण सुरू ठेवता आलं नाही. घरातील एकुलता एक मुलगा असल्याने वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांना लहान वयातच आईला मदत करण्यासाठी शेतात मजुरी करण्यास भाग पडावं लागलं.

इंग्रजी भाषा शिकण्याची इच्छा

वडीलांच्या मृत्यूनंतर ते 1995 मध्ये न्यू ह्रुईकॉन गावात स्थायिक झाले. उदरनिर्वाहासाठी ते स्थानिक प्रेस्बिटेरियन चर्चमध्ये (Chrurch) सुरक्षारक्षक (Security Guard) म्हणून काम करत आहेत. अत्यंत गरिबीमुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही. पण, आता त्यांनी वयाच्या 78 व्या पुन्हा शाळेत प्रवेश घेतला आहे. त्यांच्या पुन्हा शाळेत प्रवेश घेण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांना इंग्रजी भाषा कौशल्य सुधारायचं आहे. इंग्रजीत अर्ज लिहिणे आणि टीव्हीवरील बातम्या समजणं, हे त्याचे मुख्य ध्येय आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Trending News : 90 वर्षांचे आजोबा पाचव्यांदा बोहल्यावर, म्हणतात... 'लग्न हेच माझ्या दिर्घायुष्याचं रहस्य, पुन्हा निकाह करण्याची इच्छा'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊतDhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Embed widget