एक्स्प्लोर
Indurikar Maharaj daughter Engagement : राजेशाही थाटात मिरवणूक; लग्न साध्या पद्धतीनं करण्याच्या संदेश देणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा चर्चेचा विषय, पाहा फोटो
Indurikar Maharaj daughter Engagement : समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे कायम आपल्या भन्नाट किर्तनं आणि विनोदी शैलीसाठी चर्चेत असतात.
Indurikar Maharaj daughter Engagement
1/10

लग्न साध्या पद्धतीनं करा असा संदेश देखील इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनातून देत असतात. लेकीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
2/10

समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे कायम आपल्या भन्नाट किर्तनं आणि विनोदी शैलीसाठी चर्चेत असतात. समाजातील विविध विषयांवर जनजागृती करणारे इंदुरीकर महाराज यांची किर्तनं नेहमीच लोकांना विचार करायला लावतात.
Published at : 06 Nov 2025 03:53 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग























