एक्स्प्लोर

Viral News : पुस्तक मिळाले नाही, म्हणून मुलाने गाडीच्या काचेवर सुरू केला अभ्यास! हृदयाला भिडणारे चित्र 

Viral Post child Started Studying On Glass Of Car : या छायाचित्रात एक मुलगा चक्क गाडीच्या काचेवर अभ्यास करताना दिसत आहे. हे चित्र तुमच्या हृदयाला स्पर्श करेल.

Viral Post child Started Studying On Glass Of Car : देशाचे संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर (Dr. Babasaheb Amedkar) म्हणाले होते की, 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा,’ शिक्षण हे अत्यंत महत्वाचे आहे, शिक्षणातून सर्व काही साध्य होऊ शकते. सध्या सोशल मीडियावर  (Social Media Photo Viral) एक फोटो व्हायरल होत आहे. या छायाचित्रात एक मुलगा चक्क गाडीच्या काचेवर अभ्यास करताना दिसत आहे. हे चित्र तुमच्या हृदयाला स्पर्श करेल.

 

 

गाडीच्या काचेवर त्याने सुरू केला अभ्यास
लहान मुलाच्या घरात लाईट नसेल तर तो रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास करतो हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. नुकताच एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक मुलगा भाजी विकताना अभ्यास करताना दिसत आहे. या छायाचित्रात मुलगा गाडीच्या काचेवर अभ्यास करताना दिसत आहे. अनेक मुलांकडे अभ्यासासाठी पैसे नसतात. अनेक मुलांकडे शिक्षणासाठी वह्या-पुस्तके घेण्याइतके पैसेही नसतात. काहींना वेळ आणि परिस्थितीमुळे पुढील शिक्षण पूर्ण करता येत नाही. सोशल मीडीयावर व्हायरल होत असलेला फोटो पाहिल्यानंतर लोकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. हा फोटो पाहून काही लोक भावूक होत आहेत. या फोटोत पाहता येईल की, हा मुलगा गाडीच्या काचेवर इंग्रजी भाषेतील ABCD अक्षरे लिहित आहे. हे पाहून सोशल मीडिया यूजर्सना आश्चर्यचकित करत आहे.

आयपीएस अधिकाऱ्याने केला फोटो शेअर 
हे छायाचित्र सर्वप्रथम आयपीएस अधिकारी आरिफ शेख यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले होते. हा फोटो शेअर करताना त्याने हृदयाला स्पर्श करणारी कॅप्शन लिहिली आहे. छायाचित्रासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ज्यांना शिक्षण घ्यायचे आहे, ते ठिकाण आणि वेळ पाहत नाहीत.' सोशल मीडियावर हा फोटो समोर आल्यानंतर त्याला खूप पसंती दिली जात आहे. याला आतापर्यंत 5 हजारांहून अधिक लोकांनी शेअर केले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Viral Video : रस्त्यावर धुम्रपान केल्याची मिळाली कडक शिक्षा, व्हिडीओ पाहून हसू आवरता येणार नाही

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget