ABP Majha Top 10, 8 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Video : हेलीपॅडवर दोन हेलिकॉप्टर्सची टक्कर; काही सेकंदात उडाले तुकडे, व्हिडीओ चर्चेत
Trending Video : दोन हेलिकॉप्टर्सच्या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या अपघाताल काही सेकंदात दोन्ही हेलिकॉप्टरचं तुकडे उडाले. Read More
Viral News : पोलीस हवालदाराचे नशीब पालटले, झाला कोट्यधीश! आईच्या सांगण्यावरून खरेदी केले होते तिकीट
Bumper Lottery Viral News : एका पोलिसाने आपल्या आईच्या सांगण्यावरून 6 रुपयांना लॉटरीचे तिकीट खरेदी केले, त्यानंतर त्याचे नशीब पालटले. Read More
Venkaiah Naidu Farewell : कोणतंही काम नायडूंसाठी ओझं नव्हतं; पंतप्रधान मोदींकडून मावळत्या उपराष्ट्रपतींवर स्तुतीसुमनं
Venkaiah Naidu Farewell : कोणतंही काम नायडूंसाठी ओझं नव्हतं;. तरुणांनी नायडू यांच्याकडून कौशल्य शिकलं पाहिजे, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी व्यंकय्या नायडूंची स्तुती केली आहे. Read More
Israel-Gaza : गाझामध्ये युद्धबंदी लागू, हल्ल्यात 15 लहान मुलांसह 43 लोकांचा मृत्यू, इस्त्राइल म्हणतंय...
Israel Gaza Ceasefire : इस्त्राइल आणि पॅलेस्टिनी दहशतवाद्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष पाहायला मिळत आहे. यानंतर आता तीन दिवसांसाठी युद्धविराम लागू झाला आहे. Read More
Shah Rukh Khan: सेल्फी काढायला आलेल्या व्यक्तीवर वैतागला शाहरुख; आर्यननं केलं असं काही, वेधलं अनेकांचे लक्ष
Shah Rukh Khan : शाहरुख मात्र सेल्फी काढायला आलेल्या चाहत्यावर वैतागलेला दिसला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात... Read More
Delhi Crime Season 2 : 'दिल्ली क्राईम 2' चा दमदार ट्रेलर रिलीज; शेफाली शाह उलगडणार मर्डर मिस्ट्री?
'दिल्ली क्राईम 2'च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, शेफाली शाहला (Shefali Shah) या सिझनमध्ये मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करावा लागणार आहे. Read More
PV Sindhu, CWG 2022: सुवर्ण सिंधू! कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध एकतर्फी विजय, भारताची पदकसंख्या 56 वर
Birmingham 2022 Commonwealth Games: कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचं 19 वं सुवर्णपदक आहे. Read More
CWG 2022: सुवर्णपदक जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाची चिटिंग! भारताविरुद्ध मैदानात उतरवला कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू
IND W vs AUS W, CWG 2022: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया (IND W vs AUS W) यांच्यात रविवारी कॉमनवेल्थ स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला गेला. Read More
Shravan Somvar Vrat 2022 : आज श्रावणातील दुसरा सोमवार; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व
Shravan Somvar Vrat 2022 : श्रावणातल्या सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी महादेवाची पूजा करायची धार्मिक परंपरा आहे. दुसऱ्या सोमवारची शिवामूठ तीळ आहे. Read More
Rupee Vs Dollar: डॉलरच्या तुलनेत रुपया 20 पैशांनी घसरला, प्रति डॉलर 79.54 च्या खाली
Rupee Vs Dollar: आज सुरुवातीच्या व्यवहारात रुपयाची घसरण सुरू झाली, आज ट्रेडिंगच्या पहिल्या तासात 79.54 रुपयांपर्यंत खाली गेला Read More