एक्स्प्लोर

Shah Rukh Khan: सेल्फी काढायला आलेल्या व्यक्तीवर वैतागला शाहरुख; आर्यननं केलं असं काही, वेधलं अनेकांचे लक्ष

Shah Rukh Khan : शाहरुख मात्र सेल्फी काढायला आलेल्या चाहत्यावर वैतागलेला दिसला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात...

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या अपकमिंग चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच त्याचे पठाण, जवान आणि डंकी हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच शाहरुखला त्याच्या फॅमिलीसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी शाहरुखसोबत आर्यन (Aryan Khan) आणि अबराम ही त्याची मुलं देखील होती. मुंबई विमानतळावर शाहरुख येताच एका चाहत्याला त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. पण शाहरुख मात्र या त्याच्या फॅनवर वैतागलेला दिसला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की शाहरुख, अबराम आणि आर्यन हे मुंबई एअरपोर्टवरुन बाहेर पडत असतानाच शाहरुखचा एक चाहता सेल्फी काढण्यासाठी शाहरुखच्या जवळ येतो. हा चाहता शाहरुखचा हात धरुन त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. यावेळी शाहरुख त्या चाहत्याला पाहून वैतागतो. हे पाहताच आर्यन शाहरुखच्या जवळ येऊन शाहरुखला शांत करण्याचा प्रयत्न करतो. 

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by SRK's Vasim (@iamvasim555)

व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुखला आर्यन ज्या पद्धतीनं शांत करतो, ते पाहून अनेकांनी आर्यनचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओमधून शाहरुख आणि आर्यनमधील बाँडिंग दिसत आहे. 2 जून 2023 रोजी शाहरुखचा 'जवान' चित्रपट रिलीज होणार आहे. तर शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट  25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर शाहरुखचा  ‘डंकी’ हा चित्रपट डिसेंबर 2023 मध्ये रिलीज होणार आहे.  ‘डंकी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं आहे. 

वाचा इतर बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आमदार बबनदादांचे पुत्र रणजितसिंह शिंदेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?

Badlapur Crime News : बदलापूर घटनेत नवा ट्विस्ट, निलंबित पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली

अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यांकडूनच अत्याचार; बदलापूर घटनेनंतर तक्रार

बदलापूर प्रकरणात 'तो' चुकीचा मेसेज पसरवणाऱ्या 21 वर्षीय तरुणीस अटक, पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
बदलापूर प्रकरणात 'तो' चुकीचा मेसेज पसरवणाऱ्या 21 वर्षीय तरुणीस अटक, पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Manoj Jarange : विधानसभेेसाठी जरांगेंचा प्लॅन काय? जालन्यातून Exclusive मुलाखत | ABP MajhaZero Hour Marathwada : Manoj Jarange - Laxman Hake यांच्या आंदोलनानंतर मराठवाड्यातून ग्राऊंड रिपोर्टABP Majha Headlines : 10 PM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आमदार बबनदादांचे पुत्र रणजितसिंह शिंदेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
आमदार बबनदादांचे पुत्र रणजितसिंह शिंदेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
Badlapur Crime News : बदलापूर घटनेत नवा ट्विस्ट, निलंबित पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली
Badlapur Crime News : बदलापूर घटनेत नवा ट्विस्ट, निलंबित पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली
अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यांकडूनच अत्याचार; बदलापूर घटनेनंतर तक्रार
अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यांकडूनच अत्याचार; बदलापूर घटनेनंतर तक्रार
बदलापूर प्रकरणात 'तो' चुकीचा मेसेज पसरवणाऱ्या 21 वर्षीय तरुणीस अटक, पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
बदलापूर प्रकरणात 'तो' चुकीचा मेसेज पसरवणाऱ्या 21 वर्षीय तरुणीस अटक, पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
Onion : सरकार कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणणार? कांद्याचे दर पाडणार? स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

पैसा की गुणवत्ता? कर्मचारी कशाला देतात सर्वात जास्त महत्व? कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला नोकरदारांचे प्राधान्य?  

व्हॉटसॲपचे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रीक, पण ही सेटींग केली नसेल तर...

मोठी बातमी : राज ठाकरेंचा षटकार, विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर

Embed widget