एक्स्प्लोर
बॉलिवूडच्या 'या' 6 चित्रपटांमुळे बॉक्स ऑफिसवर येणार वादळ; संपुष्टात येईल साऊथ सिनेमांचं वर्चस्व
Films Releasing in 2025: यंदाच्या वर्षी काही ब्लॉकबस्टर चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत, भाईजानचा सिकंदर आणि किंग खानचा किंग या चित्रपटांचा या यादीत समावेश आहे.
Films Releasing in 2025 bollywood
1/8

2024 मध्ये, कल्की 2898 एडी आणि पुष्पा 2 सारख्या चित्रपटांनी वर्चस्व गाजवलं आहे. या दक्षिणेकडील चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत बॉलिवूडलाही मागे टाकलं आहे. दरम्यान, हे वर्ष बॉलिवूडचं वर्ष असणार आहे, कारण या वर्षी सलमान, शाहरुख आणि हृतिक रोशन, सनी देओल सारखे स्टार्स त्यांचे चित्रपट घेऊन येणार आहेत. गेलं वर्ष साऊथ मू्ह बॉलिवूडला पुन्हा एकदा त्याचं वर्चस्व मिळवून देऊ शकणाऱ्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.
2/8

2024 हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी धमाकेदार होतं, काही चित्रपट प्रेक्षकांना आवडले, तर काही चित्रपट चाहत्यांनी नाकारले. आज आपण 2025 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या 6 चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत.
Published at : 12 Jan 2025 07:27 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर























