एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 6 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Honda Elevate Launched : 'या' अनोख्या वैशिष्ट्यांसह होंडा एलिवेट भारतात लॉन्च, जाणून घ्या कारचे नवीन स्टायलिंग फीचर्स

    Honda Elevate Launched : भारतीय बाजापेठेत सध्या SUV ची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्या SUV बाजारात लॉन्च करत आहेत. अशातच आज Honda Elevate SUV भारतात लॉन्च झाली आहे. Read More

  2. Trending News : 'इथे' लग्न झाल्यानंतर महिलांना कापावे लागतात कान अन् ओठ, विचित्र परंपरा आजही कायम

    Ethiopia Mursi Community : एका आदीवासी जमातीमध्ये महिलांना लग्न झाल्यावर कान आणि ओठ कापावे लागतात. Read More

  3. Morning Headlines 6th June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. World : जगबुडी होणार? तिप्पट वेगाने वितळतायत ग्लेशियर्स, शास्त्रज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

    Greenland Ice Melting : जगातील सर्वात मोठ्या बेटावर तीन पट वेगाने ग्लेशियर्स वितळत आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली तर मानवाचं आयुष्य धोक्यात आहे, असा धोक्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. Read More

  5. Amruta Fadnavis: 'पर्यावरणावर प्रेम करा...'; पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी शेअर केली खास पोस्ट

    आज (5 जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) अमृता फडणवीस यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. Read More

  6. Raj Thackeray ON Sulochana Latkar Death : "अशी आई होणे नाही..."; सुलोचना दीदींच्या निधनानंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

    Sulochana Latkar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावनिक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. Read More

  7. Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची नवीन इनिंग, उत्कर्षा पवारसोबत लाईफ पार्टनरशीप सुरू

    Ruturaj Gaikwad Wedding: भारताचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड हा लग्नबंधनात अडकला आहे. आजच ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. Read More

  8. Novak Djokovic : काय सांगता... जोकोविचनं लावलंय Iron Manचं हार्ट? छातीवरचं छोटंसं डिव्हाईसच आहे त्याच्या यशाचं रहस्य

    Mysterious Device on Djokovic Chest : जगप्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविचच्या छातीवर Iron Man च्या हार्टप्रमाणे एक छोटं मशीन बसवलेलं असल्याचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Read More

  9. Black Neck Home Remedy : मानेच्या काळेपणामुळे तुम्हाला लाज वाटते का? या पाच प्रभावी घरगुती 'पेस्ट' लावा, समस्या क्षणात दूर होईल

    रोजच्या स्किन केअर रूटिनमध्ये मानेची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने मान काळी पडू शकते.  Read More

  10. Petrol and Diesel Price: ना दिलासा, ना वाढ; वर्षभराहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेल स्थिर

    Petrol Diesel Rates Today: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogavle : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Centre : कुणाला जास्त फायदा झाला यावर चर्चा करण्यात अर्थ नाही- विश्वजीत कदमPune Truck Accident News Update :  समाधान चौकात खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यात यश, लाईव्ह दृश्यBharat Gogawale महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारायचं की नाही भेटीनंतर ठरवणार, भरत गोगावलेंची प्रतिक्रियाJob Majha : भारतीय आयकर विभागाता नोकरीची संधी; कोणत्या पदांवर जागा? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogavle : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Embed widget