एक्स्प्लोर

कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलाची गाडी आग विझविण्यासाठीसाठी आली आणि ती गाडीच ना दुरुस्त झाली या गाडीमुळे आग विझवण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला

ठाणे : कल्याणमधील वरटेक्स या इमारतीच्या 15,16,17 व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर, स्थानिकांकडून माहिती मिळताच येथील आगीवर (fire) नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात आले. मात्र, उंच इमारतीवरील फ्लॅटमध्ये ही आग लागल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी यंत्रणा सज्ज झाली होती, 15 ते 20 ॲम्बुलन्ससह डॉक्टरांची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली होती. तर, अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या होत्या. मात्र, इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी पाण्याचा फवारा 17 वय मजल्यापर्यंत जात नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलालाही अडथळ्यांची कसरत करावी लागली. त्यामुळे, कल्याण डोंबिवली महापालिका मोठ्या मोठ्या इमारतींना बांधकामाची परवानगी देत आहे. मात्र, इमारतीचे फायर कार्यान्वित आहे का ?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलाची गाडी आग विझविण्यासाठीसाठी आली आणि ती गाडीच ना दुरुस्त झाली या गाडीमुळे आग विझवण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला, तर दुसऱ्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचू शकल्या नाहीत. कल्याणमध्ये लागलेल्या इमारतीचे आग आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिका अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले होते.  स्काय लिफ्ट या वाहनाच्याद्वारे अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते, स्काय लिफ्ट वाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे आहे. मात्र, ते नादुरुस्त असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी या अग्निशमन दलालादेखील अथक प्रयत्न करावे लागले. 

महापालिकेची फायर गाडी नादूरुस्त

वर्टेक्स इमारतीची फायर यंत्रणा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पण, या फायर यंत्रणेचा वापर कसा करावा याबाबत रहिवाशांना माहिती नसल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागला. शॉटसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका फायर यंत्रणा वाहन नादुरुस्त असल्याने ठाणे महापालिकेच्या स्काय लिफ्ट आग विझवण्यासाठी बोलवण्यात आले. एक फायर गाडी आग आटोक्यात आणण्यासाठी आली आणि तीच गाडी नादुरुस्त झाल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता. या घटनेवरून महापालिका काहीतरी बोध घेईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

नारिकांना सुरक्षितस्थळी हलवले

अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यामध्ये आणण्यात आली असून पाच फ्लॅटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. इमारतीमधील 15 ते 17 व्या मजल्यापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाहणी करण्यात येईल, त्यानंतरच कुटुंबाला त्यांच्या घरामध्ये राहण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. इमारतीची फायर यंत्रणा सुरू होती. मात्र, त्यामध्ये काहीसा बिघाड असल्यामुळे आग विझवण्यासाठी अडचण निर्माण झाली. इमारतीमध्ये असलेली फायर यंत्रणा सज्ज आहे का तिचे ऑडिट झाले आहे का, याबाबतीत चौकशी करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेचे अतिरिक्त योगेश गोडसे यांनी सांगितले. 

हेही वाचा

आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget