एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 22 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Manushi Chhillar : कोण आहे निखिल कामथ? ज्याला मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर करतेय डेट, जाणून घ्या...

    Manushi Chhillar : मानुषी छिल्लर सध्या उद्योगपती निखिल कामथला डेट करत असल्याने सध्या चर्चेत आहे. Read More

  2. Viral Video : 56 वर्षीय सासू बनली फिटनेस फ्रिक! साडी नेसून जिममध्ये वर्कआउट, नेटकरी आश्चर्यचकित!

    Trending Video : एका 56 वर्षीय महिलेचा साडी नेसून जीममध्ये वर्कआउट करतानाचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. Read More

  3. Shraddha Murder Case : रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली; आरोपी आफताबची कोर्टात कबुली

    Shraddha Murder Case: आरोपी आफताबने श्रद्धा वालकरच्या हत्येची दिली कबुली. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली, आफताबची दिल्लीतील साकेत कोर्टात दिली कबुली Read More

  4. Solomon Tsunami Warning: सोलोमन बेटांजवळ 7.3 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा जारी

    Solomon Tsunami Warning: सोलोमन बेटांजवळ भूकंप आला असून त्याची तीव्रता 7.3 रिश्टर स्केल असल्याचं सांगण्यात येत आहे. या भूकंपानंतर त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. Read More

  5. Govinda Naam Mera trailer Out : सस्पेन्सबरोबर कॉमेडीचा तडका; 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

    Govinda Naam Mera trailer Out : विकी कौशल, भूमी पेडणेकर, कियारा अडवाणी स्टारर 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. Read More

  6. IFFI 2022 : बहारदार चित्रपटांची मेजवानी; आजपासून गोव्यात 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात

    International Film Festival : 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा साजरा केला जाणार आहे.  देश विदेशातील कलाकार ,दिग्दर्शक, आणि चित्रपटप्रेमींनी गोव्यात हजेरी लावली आहे. Read More

  7. IND vs NZ, 3rd T20 : न्यूझीलंड 160 धावांवर सर्वबाद, कॉन्वे-फिलिप्सनं अर्धशतकं ठोकत सावरला डाव

    IND vs NZ 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी20 सामना खेळवला जात असून भारताने न्यूझीलंडला 160 धावांवर सर्वबाद केलं आहे. Read More

  8. Kho Kho Ajinkyapad Spardha : महाराष्ट्र खो-खो संघाची दमदार कामगिरी, पुरुषांसह महिला संघांचा दणक्यात विजय

    Sports News : उस्मानाबाद येथे सुरु 55 व्या पुरुष आणि महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघानी अनुक्रमे उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश विजय मिळवला आहे. Read More

  9. Health Tips : तुम्हीसुद्धा घाईघाईत जेवता का? जेवणाला किती वेळ द्यावा? खाण्याच्या 'या' सवयी नक्की पाळा

    Health Tips : आजच्या धावपळीच्या जीवनात, आपण अन्न खाण्याची घाई करतो आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना आमंत्रण देतो. Read More

  10. UPI Payment : आता UPI पेमेंटवर मर्यादा येण्याची चिन्हं, अनियंत्रित पेमेंटवर निर्बंध आणण्याच्या हालचाली

    UPI Payment Apps : आता UPI पेमेंटवर निर्बंध येण्याची तयारी सुरु आहे. बँक व्यवहाराप्रमाणेच UPI पेमेंट मर्यादा घालण्याचा संबंधित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी बोलणी सुरु आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  5 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीABP Majha Headlines :  4 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSambhajiraje Chhatrapati Mumbai : संभाजीराजे छत्रपती शिवस्मारक शोध मोहिमेवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Mumbai fire: रॉकेलचा कॅन अन् पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात घरभर पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
Nanded : सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
Embed widget