एक्स्प्लोर

Manushi Chhillar : कोण आहे निखिल कामत? ज्याला मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर करतेय डेट, जाणून घ्या...

Manushi Chhillar : मानुषी छिल्लर सध्या उद्योगपती निखिल कामतला डेट करत असल्याने सध्या चर्चेत आहे.

Manushi Chhillar : विश्वसुंदरी, बॉलिवूड अभिनेत्री, मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानुषी सध्या तिच्या अफेअरमुळे चर्चेत आली आहे. ती उद्योगपती निखिल कामतला (Nikhil Kamath) डेट करत असल्याची चर्चा आहे. 

मानुषी डेट करत असलेला निखिल कामत हा भारतातील आघाडीची ब्रोकरेज कंपनी झिरोधाचा सह-संस्थापक आहे. मागील एक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. मानुषी आणि निखिल दोघांनीही त्यांच्या नात्यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. दोघांच्या कुटुंबियांमध्येही जवळचे संबंध आहेत. त्यांच्या नात्याची चर्चा रंगू नये, असं त्यांना वाटत असल्याने त्यांनी अद्याप नात्याबद्दल जाहीर केलेलं नाही असं म्हटलं जात आहे. 

मानुषीला सध्या तिच्या करीअरवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. मानुषीने 2022 साली बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच सिनेमातील मानुषीचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र फ्लॉप ठरला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar)

निखिल कामत याआधी बंगळूरमधील उद्योजिका अमांडा पूर्वांकरासोबत लग्नबंधनात अडकला होता. 18 एप्रिल 2019 रोजी  इटलीमध्ये त्यांचे लग्न झाले. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि वर्षभरातच दोघे विभक्त झाले. आता सध्या तो मानुषीला डेट करत आहे. त्यामुळे आता मानुषी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

मानुषी अभिनेत्री असण्यासोबत एक उत्तम मॉडेलदेखील आहे. तिने 2017 साली 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकला होता. त्यापूर्वी 2000 साली बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने या किताबावर नाव कोरलं होतं. मानुषी तिच्या ग्सॅमरस लूकने चाहत्यांना नेहमीच घायाळ करते. सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टिव्ह आहे. मानुषीचे अनेक प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत. 

संबंधित बातम्या

Tehran : जॉनच्या 'तेहरान'मध्ये मानुषी छिल्लरची एन्ट्री; लूकनं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor : बालपण चाळीत अन् इंजिनिअरची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, संपत्तीत पत्नीचा वरचष्मा; ओळखलं का?
बालपण चाळीत अन् इंजिनिअरची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, संपत्तीत पत्नीचा वरचष्मा; ओळखलं का?
Nashik Crime : जेवणाची ऑर्डर लवकर देत नाही म्हणून हवेत गोळीबार, नाशिकमध्ये सिनेस्टाईल पाठलाग करत चौघांना बेड्या
जेवणाची ऑर्डर लवकर देत नाही म्हणून हवेत गोळीबार, नाशिकमध्ये सिनेस्टाईल पाठलाग करत चौघांना बेड्या
Loksabha Election : भर निवडणुकीत देशात सर्वाधिक दारु, पैसा, ड्रग्ज जप्तीमध्ये गुजरात पहिल्या नंबरवर; महाराष्ट्रात काय घडलं?
भर निवडणुकीत देशात सर्वाधिक दारु, पैसा, ड्रग्ज जप्तीमध्ये गुजरात पहिल्या नंबरवर; महाराष्ट्रात काय घडलं?
Sharad Pawar: पुन्हा एकत्र येण्याची गरज पडल्यास अजित पवारांना मदतीचा हात द्याल का? शरद पवार म्हणाले...
पुन्हा एकत्र येण्याची गरज पडल्यास अजित पवारांना मदतीचा हात द्याल का? शरद पवार म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vinod Tawade Meet Raj Thackeray : भाजप नेते विनोद तावडे राज ठाकरेंच्या भेटीला ABP MajhaChanda Te Banda : चांदा ते बांदा सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 19 मे 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Lok Sabha Election : पाचव्या टप्प्यासाठी उद्या मतदान, प्रशासनाच्या वतीने मोठी तयारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bollywood Actor : बालपण चाळीत अन् इंजिनिअरची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, संपत्तीत पत्नीचा वरचष्मा; ओळखलं का?
बालपण चाळीत अन् इंजिनिअरची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, संपत्तीत पत्नीचा वरचष्मा; ओळखलं का?
Nashik Crime : जेवणाची ऑर्डर लवकर देत नाही म्हणून हवेत गोळीबार, नाशिकमध्ये सिनेस्टाईल पाठलाग करत चौघांना बेड्या
जेवणाची ऑर्डर लवकर देत नाही म्हणून हवेत गोळीबार, नाशिकमध्ये सिनेस्टाईल पाठलाग करत चौघांना बेड्या
Loksabha Election : भर निवडणुकीत देशात सर्वाधिक दारु, पैसा, ड्रग्ज जप्तीमध्ये गुजरात पहिल्या नंबरवर; महाराष्ट्रात काय घडलं?
भर निवडणुकीत देशात सर्वाधिक दारु, पैसा, ड्रग्ज जप्तीमध्ये गुजरात पहिल्या नंबरवर; महाराष्ट्रात काय घडलं?
Sharad Pawar: पुन्हा एकत्र येण्याची गरज पडल्यास अजित पवारांना मदतीचा हात द्याल का? शरद पवार म्हणाले...
पुन्हा एकत्र येण्याची गरज पडल्यास अजित पवारांना मदतीचा हात द्याल का? शरद पवार म्हणाले...
Bharti Pawar : ...तर कांदा प्रश्न पीएम मोदींकडून हक्काने सोडवणार; भारती पवारांची गॅरंटी
...तर कांदा प्रश्न पीएम मोदींकडून हक्काने सोडवणार; भारती पवारांची गॅरंटी
Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Embed widget