ABP Majha Top 10, 13 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Video : 1 मिनिट, 5 आलिशान वाहने आणि किंमत 7 कोटी! चोरीचे धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर एका चोरीच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून, संपूर्ण प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये चोर एका मिनिटात 5 आलिशान वाहने चोरताना दिसत आहेत Read More
Anand Mahindra : Mahindra Scorpio N ला मिळाले 5 स्टार! नेटकरी म्हणाले, रोहित शेट्टीला स्टंट सीनसाठी दुसरी कार शोधण्याची गरज, आनंद महिंद्रा म्हणाले....
Anand Mahindra : Mahindra Scorpio-N ने ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीत 5 स्टार रेटिंग मिळवले आहे. यावर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत Read More
Raja Pateria On PM Modi: राज्यघटना वाचवण्यासाठी PM मोदी यांची हत्या करा; वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेस नेता अटकेत
Raja Pateria On PM Modi: संविधान वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या हत्येसाठी तयार राहा, असे वक्तव्य करणारे काँग्रेस नेते राजा पटेरिया यांना आज पहाटे अटक करण्यात आली. Read More
Mirosław Hermaszewski : 1978 मध्ये पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारे पोलिश अंतराळवीर Mirosław Hermaszewski यांचं निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mirosław Hermaszewski Death : पोलंडचे एकमेव अंतराळवीर जनरल मिरोस्लॉ हर्माझेव्स्की यांचे निधन झाले. Read More
Alia Bhatt : आई झाल्यानंतर आलिया भट्टचं फिटनेसवर लक्ष; जिमच्या बाहेरचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Alia Bhatt : आई झाल्यानंतर आलिया भट्ट तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे. तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती जिममध्ये जाताना दिसतेय. Read More
Ram Gopal Varma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी ओलांडल्या सर्व मर्यादा? अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ स्वत:च शेअर केला
Ram Gopal Varma : एका तेलगू अभिनेत्रीची मुलाखत घेताना राम गोपाल वर्मा तिच्यासोबत विचित्र वागतत आहेत. राम गोपाल वर्मांच्या कृत्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. Read More
शोएबची सानियासाठी खास इन्स्टा पोस्ट, चाहते पडले गोंधळात
Sania Mirza And Shoaib Malik : शोएब मलिकने त्याच्या इंस्टाग्राम बायोद्वारे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये सानियासाठी जे काही लिहिले आहे ते पाहून चाहत्यांना आश्चर्यचा धक्काच बसलाय. Read More
FIFA World Cup 2022: रोनाल्डो-नेमार फेल, वर्ल्डकपच्या शर्यतीत आता उरले फक्त दोनच फुटबॉलस्टार; कोण पटकावणार खिताब?
FIFA World Cup 2022: फुटबॉलमधील भले भले दिग्गज स्पर्धेतून बाहेर, मेस्सी आणि एम्बाप्पे मैदान गाजवणार? Read More
Winter Hair Care Tips : हिवाळ्यात वारंवार केसगळतीचा त्रास होतोय? 'या' सवयी टाळा; काही दिवसांतच फरक जाणवेल
Winter Hair Care Tips : हिवाळ्यात उन्हात बसणे सर्वांनाच आवडते, पण ओले केस उन्हात वाळवणे केसांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. Read More
RBI Penalty on Banks: रिजर्व बँकेनं 13 बँकांना ठोठावला दंड; महाराष्ट्रातील 'या' बँकांचा समावेश
RBI Penalty on Banks: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं देशातील 13 बँकांना दंड ठोठावला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही बँकांचाही समावेश आहे. Read More