Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलन
Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलन
शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर सांगली पाठोपाठ आता हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा विरोध होतोय.. या महामार्गासाठी महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून 27 हजार हेक्टर शेत जमिनीचा अधिग्रहण केला जाणार आहे.. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा शेत जमिनीचा समावेश असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा या शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे.. बागायती शेत जमिनीच्या महामार्गासाठी देण्याला शेतकऱ्यांनी विरोध केलाय.
शेतकऱ्यांसोबत बातचीत केले आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी






















