एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणार
Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणार
छगन भुजबळ यांची नाराजी दूर? नाराजी नाट्यानंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ अजित पवार आमने- सामने माजी मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाला हजेरी लावणार प्रकृती अस्वस्थामुळे छगन भुजबळ शिबिराला उपस्थित राहणार नव्हते मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा विनंतीला मान देऊन भुजबळ शिबिराला हजेरी लावणार अधिवेशनात छगन भुजबळ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार १० पर्यंत छगन भुजबळ तर १२ वाजेपर्यंत धनंजय मुंडे अधिवेशनाला हजेरी लावणार
महाराष्ट्र
Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणार
ABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट
Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 : ABP Majha
Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHA
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
महाराष्ट्र
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement