एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 9 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 9 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Trending News : जगातील सर्वात सुंदर 'ममी', 100 वर्षांनंतरही संरक्षित आहे शरीर

    Most Beautiful Mummy : इटलीमधील एका दोन वर्षीय मुलीच्या 'ममी'ला (Mummy) जगातील सर्वात सुंदर ममी असं म्हटलं गेलं आहे. याचं कारण म्हणजे 100 वर्षांनंतरही या मुलीचं शरीर पूर्णपणे सुरक्षित आहे. Read More

  3. Bihar Political Crisis : नितीश कुमार यांचा भाजपला दे धक्का, बिहारमध्ये महागठबंधन, बुधवारी शपथविधी

    Bihar Political Crisis : बिहारमध्ये महागठबंधन सरकारचा बुधवारी दुपारी चार वाजता शपथविधी होणार आहे. Read More

  4. मंकीपॉक्सच्या उद्रेकाविरोधात लढण्यासाठी अमेरिकेची Siga IV औषधांची खरेदी, इंजेक्शनवाटे मिळणार औषध

    Monkeypox : ज्या रुग्णांना तोंडावाटे औषध गिळण्यास अडचण येत आहे त्यांना या औषधाचा फायदा होणार असून अमेरिकेने जवळपास 200 कोटी रुपये किंमतीच्या औषधांची ऑर्डर दिली आहे. Read More

  5. Teri Meri Dastaan : सिद्धार्थ आणि पल्लवीच्या ‘प्रेमाची दास्तान’; ‘लव्हेबल’ गोष्ट अल्बम मधून उलगडणार

    . ‘तेरी मेरी दास्तान’ (Teri Meri Dastaan) या हिंदी गाण्याच्या अल्बम मधून अभिनेता सिद्धार्थ मेनन (Siddharth Menon) आणि अभिनेत्री पल्लवी पाटील (Pallavi Patil) हे दोघे आपल्या भेटीला येणार आहेत. Read More

  6. Roop Nagar Ke Cheetey : ‘होऊन जाऊ दे’ गाण्याचा सोशल मीडियावर बोलबाला! एका दिवसांत मिळवले 2 मिलियन व्हूज! 

    Houn Jau De Song : मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या 'रूप नगर के चीते' (Roop Nagar Ke Cheetey) या मराठी चित्रपटातील ‘होऊन जाऊ दे’ या गाण्याला रसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. Read More

  7. Serena Williams Retirement : टेनिसक्विन सेरेना विल्यम्स लवकरच निवृत्त होणार? स्वत:च दिले संकेत

    Serena Williams : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर वर्चस्व गाजवणारी  सेरेना विल्यम्सला (Serena Williams) विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागल्याने स्पर्धेबाहेर पडली होती. Read More

  8. Commonwealth 2022 मध्ये पदकं मिळवण्यात कुठल्या राज्याचे खेळाडू पुढे, हरयाणा-पंजाब अव्वल,महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर?

    CWG 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये भारत चौथ्या स्थानी राहिला असून भारताने एकूण 61 पदकांवर यंदा नाव कोरलं. यामध्ये 22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकांसह 23 कांस्यपदकांचा समावेश होता. Read More

  9. Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? 'या' सवयी आजचं सोडा, झटपट होईल 'वेट लॉस'

    Weight Loss : डाएटमध्ये बदल केल्यानं आणि या सवयी सोडल्यानं वजन झटपट कमी होऊ शकतं. Read More

  10. Indian Post : फक्त 5 हजार रुपयांत पोस्ट ऑफिससोबत बिझेनस करा; पैसे कमविण्याची नामी संधी

    इंडिया पोस्टने पोस्ट ऑफिस फ्रँचायझी योजना योजना सुरू केली आहे. याद्वारे तुम्ही पोस्ट ऑफिस फ्रँचायझी देखील घेऊ शकता. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget