एक्स्प्लोर

Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? 'या' सवयी आजचं सोडा, झटपट होईल 'वेट लॉस'

Weight Loss : डाएटमध्ये बदल केल्यानं आणि या सवयी सोडल्यानं वजन झटपट कमी होऊ शकतं.

Weight Loss : शरीराची हलचाल कमी केली किंवा जंक फूडचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं तर वजन वाढते. काही लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन वर्क आऊट करतात.  वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी जिममध्ये जाऊन व्यायाम करायला तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करुन वजन कमी करु शकता. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करावे लागतील. डाएटमध्ये बदल केल्यानं आणि या सवयी सोडल्यानं वजन झटपट कमी होऊ शकतं. वजन कमी करण्यासाठी या सवयी तुम्हाला सोडाव्या लागतील. 

जंक फूड कमी खा 
जंक फूडमध्ये प्रिजर्वेटिव असतात. त्यामुळे वजन वाढत नाही. पिझ्झा, बर्गर आणि पास्ता यांसारख्या जंक फूड्सचं सेवन केल्यानं वजन झपाट्यानं वाढते. तसेच शरीरात फॅट्सचे प्रमाण देखील वाढते. जंक फूड ऐवजी तुम्ही बाहेर गेल्यावर फ्रुट प्लेट किंवा सॅलड खाऊ शकता. 

रात्री उशीरापर्यंत जागं राहू नका
अनेकांना रात्री उशीरा झोपण्याची सवय असते. काही लोक मोबाईलवर गेम खेळतात तर काही लोक रात्री टिव्ही पाहतात. रात्री उशीरा झोपल्यानं स्ट्रेस वाढतो. त्यामुळे वजन देखील वाढते. रात्रीचं जेवण 7.30 ते 8 वाजता करा आणि दहा वाजेपर्यंत झोपा. 

सकाळी उशीरा उठणे
अनेकांना सकाळी उशीरा उठायची सवय असते. सकाळी उशीरा उठण्याची सवय जर तुम्हाला असेल तर तुमचे वजन वाढू शकते. रात्री सकाळी लवकर उठून वॉक केल्यानं आणि योगा केल्यानं वजन कमी होते. एक चमचा मेथीचे दाणे आणि ओवा एका ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवा. त्यानंतर हे पाणी गरम करुन गाळणीनं गाळा. हे पाणी रोज सकाळी प्या. 

गोड आणि तेलकट पदार्थ खाणं टाळा
अनेकांना गोड खायची सवय असते. साखर किंवा गुळामुळे वजन वाढते. तसेच तेलकट पदार्थ खाल्यामुळे शरीरातील फॅट्स वाढतात. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

वाचा इतर बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget