एक्स्प्लोर

Serena Williams Retirement : टेनिसक्विन सेरेना विल्यम्स लवकरच निवृत्त होणार? स्वत:च दिले संकेत

Serena Williams : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर वर्चस्व गाजवणारी  सेरेना विल्यम्सला (Serena Williams) विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागल्याने स्पर्धेबाहेर पडली होती.

Serena Williams : जगातील अव्वल दर्जाची महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) लवकरच तिच्या दमदार अशा टेनिस कारकीर्दीला अलविदा करणार असल्याचं समोर येत आहे. सेरेनाच्या निवृत्तीबद्दल तिने स्वत:च (Serena Williams Retirement) संकेत दिले आहेत. ती पुढील काही आठवड्यात निवृत्त होईल असं तिच्या एका नुकत्याच करण्यात आलेल्या सोशल मीडिया पोस्टमधून समोर येत आहे.

सेरेना एक अव्वल दर्जाची टेनिसपटू असून ती अनेक मोठमोठ्या ब्रँन्डची जाहीरात करताना त्यांच्यासाठी खास फोटोशूट करत असते. वॉग्यू (Vogue) या प्रसिद्ध ब्रँडसाठी नुकत्याच तिने केलेल्या एका फोटोशूटचे फोटो अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना त्याच्या कॅप्शनमधून सेरेनाने निवृत्तीचे संकेत दिले.

काय म्हणाली सेरेना?

सेरेनाने पोस्ट केलेल्या फोटोत तिने लिहिले आहे की, “आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला वेगळ्या दिशेने जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम करता तेव्हा तो काळ नेहमीच कठीण असतो. माझ्या चांगुलपणाने मी टेनिसचा आनंद घेतो. मात्र, आता काऊंटडाऊन सुरु झालं आहे. मला एक आई म्हणून आता जगायचं आहे.'' दरम्यान सेरेनाने आई म्हणून जगण्यावर अधिक लक्ष द्यायचं या पोस्टमध्ये लिहिलं असल्याने ती लवकरच खेळातून निवृत्त होईल असं दिसून येत आहे. 

पाहा पोस्ट-

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Serena Williams (@serenawilliams)

यंदा विम्बल्डनमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर वर्चस्व गाजवणारी  सेरेना विल्यम्सला (Serena Williams) विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागल्याने स्पर्धेबाहेर पडली होती. विम्बल्डन 2020 च्या स्पर्धेतील पहिल्या फेरीत फ्रान्सच्या हार्मनी टॅनविरुद्ध (Harmony Tan) विल्यम्सला  7-5, 1-6, 7-6 (10-7) असा पराभव स्वीकारावा लागला.  40 वर्षीय सेरेनानं 364 दिवसांनंतर महिला एकेरीच्या सामन्यात पुनरागमन केलं होतं.  विम्बल्डनमध्ये जागतिक क्रमवारीत 115 व्या स्थानावर पदार्पण करणाऱ्या फ्रान्सच्या हार्मोनी टेनविरुद्धच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात तिला अखेर 7-5, 1-6, 7-6 (10-7) असा पराभव पत्करावा लागला. गुरुवारी दुसऱ्या फेरीत टेनचा सामना 32व्या मानांकित स्पेनच्या सारा सोरिबेस टोर्मोशी होईल, जिनं पहिल्या फेरीत अमेरिकेच्या क्रिस्टीना मॅकहेलचा 6-2, 6-1 असा पराभव केला. याआधी  
सेरेनाने तिचा शेवटचा एकेरी सामना गेल्या वर्षी 29 जून,2021 रोजी विम्बल्डनमध्ये खेळला होता, पण पहिल्या सेटमध्येच दुखापतीमुळे ती बाहेर पडली होती. विम्बल्डनमध्ये सात वेळा माजी चॅम्पियन राहिलेल्या 40 वर्षीय सेरेनाने विजयाची नोंद करताना दोन गुणांची प्रगती केली. विल्यम्सनं सहा वर्षांपूर्वी तिच्या सात विम्बल्डन एकेरी विजेतेपदांपैकी शेवटचे विजेतेपद जिंकलें.  पण 2018 आणि 2019 मध्ये तिला फक्त अंतिम फेरीत प्रवेश करता आला.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 : KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Devdutt Padikkal Century : संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget