ABP Majha Top 10, 9 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Trending News : जगातील सर्वात सुंदर 'ममी', 100 वर्षांनंतरही संरक्षित आहे शरीर
Most Beautiful Mummy : इटलीमधील एका दोन वर्षीय मुलीच्या 'ममी'ला (Mummy) जगातील सर्वात सुंदर ममी असं म्हटलं गेलं आहे. याचं कारण म्हणजे 100 वर्षांनंतरही या मुलीचं शरीर पूर्णपणे सुरक्षित आहे. Read More
Trending Story : एक हात आणि अर्धा पाय घेऊन जन्मलेली कॅनेडियन महिला, तिच्या जीवनसंघर्षातून तुम्हालाही मिळेल प्रेरणा!
Trending Story : जीवन जगण्यासाठी आपल्याला अवयवांची गरज असते, पण आपल्या या जगात अशी काही माणसे आहेत, ज्यांचा जन्म या महत्त्वाच्या अवयवांशिवाय झाला आहे. Read More
Bihar Political Crisis : बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमारांचा भाजपला धक्का, जेडीयू एनडीएमधून बाहेर
बिहारच्या राजकारणात भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी एनडीएसोबत (NDA) असणारी युती तोडली आहे. Read More
World Tribal Day 2022 : निसर्गपूजक समाज म्हणून ओळख असलेल्या आदिवासींचा इतिहास जाणून घ्या
World Tribal Day 2022 : दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघाकडून (UNO) जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. Read More
Roop Nagar Ke Cheetey : ‘होऊन जाऊ दे’ गाण्याचा सोशल मीडियावर बोलबाला! एका दिवसांत मिळवले 2 मिलियन व्हूज!
Houn Jau De Song : मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या 'रूप नगर के चीते' (Roop Nagar Ke Cheetey) या मराठी चित्रपटातील ‘होऊन जाऊ दे’ या गाण्याला रसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. Read More
Secrets of Gavaskar : क्राईम आणि थ्रिलरचं कॉकटेल, 'सिक्रेट ऑफ गावस्कर' वेब सीरिजचा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!
Secrets of Gavaskar : ओटीटी विश्वावर राज्य करण्यासाठी क्राईम आणि थ्रिलरचं कॉकटेल घेऊन 'सिक्रेट ऑफ गावस्कर' ही नवीकोरी वेब सीरिज तगड्या स्टारकास्टसह प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज होत आहे. Read More
India in CWG : कॉमनवेल्थ गेम्स 2002 ते 2022 पर्यंत भारताचा प्रवास, वाचा कधी जिंकली सर्वाधिक पदकं
Commonwealth Games 2022 मध्ये भारताने एकूण 61 पदकांवर नाव कोरलं असून यामध्ये 22 सुवर्णपदकं आहेत. Read More
Age is Just Number! चाळीशीतही शरथची सुवर्णपदकाला गवसणी, 2006 पासून जिंकली आहेत 7 गोल्ड मेडल्स
Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये टेबल टेनिसपटू शरथ कमल याने पुरुष एकेरीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. Read More
Independence Day Monuments: देशातील 5 ऐतिहासिक स्मारक, ज्यांचा भारताच्या स्वातंत्र्याशी आहे संबंध
Independence Day Monuments: देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली आहेत. या निमित्त, वीरांची कथा सांगणारी तसेच धैर्य आणि बलिदानाच्या असंख्य कथा सामावलेली अशी अनेक स्मारके देशात आहेत. Read More
Gold Rate Today : सोन्याच्या दरात किंचित वाढ; तर चांदीही झाली महाग, काय आहेत ताजे दर?
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.50 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 52,220 रूपयांवर आला आहे. Read More