ABP Majha Top 10, 4 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 4 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Wolf Man : हौसेला मोल नाही, लांडग्यासारखं दिसण्यासाठी खर्च केले लाखो रुपये
Man look Like Wolf : या व्यक्तीने सांगितले की, त्याला प्राण्यांची आवड आणि त्याच्याबद्दल खूप प्रेम आहे. त्याला बालपणापासूनच लांडग्यासारखं दिसण्याची इच्छा आहे. Read More
National Green Hydrogen Mission: राष्ट्रीय हरित हायड्रोजन योजनेला केंद्राची मंजुरी, 19,744 कोटी रुपये करणार खर्च
National Green Hydrogen Mission: केंद्र रकारने बुधवारी 19,744 कोटी रुपयांच्या नॅशनल ग्रीन हायड्रोजन योजनेला मंजुरी दिली आहे. Read More
Pakistan : 'बेगम और बच्चे चाहती है...', 60 मुलांच्या बापाची कहाणी तुम्ही नक्की वाचा
Sardar Haji Jan Mohammad : सरदार हाजी जान मोहम्मद चौथ्यांदा लग्न करण्याचा विचार करत आहे. इतकंच नाही तर, पत्नींना आणखी मुलं हवी आहेत, असंही त्याने सांगितलं आहे. Read More
Sudhir Nandgaonkar : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर यांचं निधन; वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sudhir Nandgaonkar Passed Away : सुधीर नांदगावकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत केला आहे. Read More
OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकीपासून ते 'हे' कलाकार मानले जातात सर्वात घातक; ही आहे OTT प्लॅटफॉर्मवरील खलनायकांची यादी
The Top Villains Of OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकी व्यतिरिक्त, समंथा अक्किनेनीने देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक उत्कृष्ट खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. Read More
Cristiano Ronaldo: 'रोनाल्डो' एका वर्षात कमावतो 1800 कोटी, भारतीय क्रिकेटपटूला इतके पैसे कमवायला लागतील 150 वर्षे
Cristiano Ronaldo Net Worth: जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो त्याच्या कमाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रोनाल्डोने युरोपचा फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड सोडला असून तो आता सौदी अरेबियाच्या फुटबॉल क्लब AlNassr सामील झाला आहे. Read More
Team New Head Coach : राहुल द्रविडनंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी कोण संभाळणार? माजी क्रिकेटपटूचं नाव आघाडीवर
Team New Head Coach : राहुल द्रविडनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी कोण संभाळणार? यावर बीसीसीआय अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. यासंदर्भात नुकतीच बीसीसीआयची आढावा बैठक पार पडली. Read More
'एक चुम्मा तु मुझको...', जगातील सर्वात पहिलं Kiss कुणी केलं, तर कुठे French Kiss वर बंदी, वाचा रंजक माहिती...
Kiss History : चुंबन (Kiss) हे प्रेमाचे गहण नातं आहे. चुंबन घेणे ही जणू प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. विशेषत: ओठांवर चुंबन घेणे हे प्रेमाचं प्रतिक बनलं आहे. Read More
Share Market Closing Bell: शेअर बाजारात नफावसुलीचा जोर, सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकात मोठी घसरण
Share Market Closing Bell: भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण दिसून आली. गुंतवणुकदारांचा नफावसुलीकडे कल दिसून आल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक घसरले. Read More