एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 4 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Wolf Man : हौसेला मोल नाही, लांडग्यासारखं दिसण्यासाठी खर्च केले लाखो रुपये

    Man look Like Wolf : या व्यक्तीने सांगितले की, त्याला प्राण्यांची आवड आणि त्याच्याबद्दल खूप प्रेम आहे. त्याला बालपणापासूनच लांडग्यासारखं दिसण्याची इच्छा आहे. Read More

  2. Viral Video : ड्रायव्हर जोमात, नेटकरी कोमात! विना चाकांचा ट्रक कसा काय धावला? व्हिडीओ पाहून नेटकरी चकित

    Truck without Front Wheel : एका व्हायरल व्हिडीओमध्ये ट्रक ड्रायव्हर चाक नसलेला ट्रक रस्त्यावर भरधाव वेगाने चालवताना दिसत आहे. हे पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. Read More

  3. Air India flight: एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवाशावर लघुशंका करणारा व्यक्ती 'No Fly List' मध्ये, DGCA करणार कारवाई

    New York-Delhi Air India Flight : एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाने घृणास्पद कृत्य केल्यानंतर प्रवाशाला 'नो-फ्लाई लिस्ट' मध्ये टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे Read More

  4. Pakistan : 'बेगम और बच्चे चाहती है...', 60 मुलांच्या बापाची कहाणी तुम्ही नक्की वाचा

    Sardar Haji Jan Mohammad : सरदार हाजी जान मोहम्मद चौथ्यांदा लग्न करण्याचा विचार करत आहे. इतकंच नाही तर, पत्नींना आणखी मुलं हवी आहेत, असंही त्याने सांगितलं आहे. Read More

  5. Sudhir Nandgaonkar : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर यांचं निधन; वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Sudhir Nandgaonkar Passed Away : सुधीर नांदगावकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत केला आहे. Read More

  6. OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकीपासून ते 'हे' कलाकार मानले जातात सर्वात घातक; ही आहे OTT प्लॅटफॉर्मवरील खलनायकांची यादी

    The Top Villains Of OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकी व्यतिरिक्त, समंथा अक्किनेनीने देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक उत्कृष्ट खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. Read More

  7. Team New Head Coach : राहुल द्रविडनंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी कोण संभाळणार? माजी क्रिकेटपटूचं नाव आघाडीवर

    Team New Head Coach : राहुल द्रविडनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी कोण संभाळणार? यावर बीसीसीआय अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. यासंदर्भात नुकतीच बीसीसीआयची आढावा बैठक पार पडली. Read More

  8. IPL 2023: सौरव गांगुलींची दिल्ली कॅपिटल्सच्या संघात पुन्हा एन्ट्री, मोठी जबाबदारी मिळाली

    IPL 2023 : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी भारताचे माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींचं (Sourav Ganguly) संघात पुनरागमन झालंय. Read More

  9. 'एक चुम्मा तु मुझको...', जगातील सर्वात पहिलं Kiss कुणी केलं, तर कुठे French Kiss वर बंदी, वाचा रंजक माहिती...

    Kiss History : चुंबन (Kiss) हे प्रेमाचे गहण नातं आहे. चुंबन घेणे ही जणू प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. विशेषत: ओठांवर चुंबन घेणे हे प्रेमाचं प्रतिक बनलं आहे. Read More

  10. दररोज 95 रुपये वाचवा अन् पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा; मॅच्युरिटीनंतर मिळेल 14 लाखांचा परतावा

    Sumangal Rural Postal Life Insurance : पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण डाक योजनेत गुंतवणूक करून तुम्ही चांगले पैसे कमावू शकतात. या योजनेत तुम्हाला दररोज 100 रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करावी लागेल. ही दीर्घकालीन योजना तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत करू शकते. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 10 Jan 2025 : ABP MajhaAmol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीकाMaharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Embed widget