एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 28 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Hafiz Sayeed : दहशतवादी हाफिज सईदला आमच्याकडे सुपूर्द करा; भारताची पाकिस्तानकडे मागणी 

    Hafiz Sayeed : लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि मुंबईत 26/11 ला झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड, दहशतवादी हाफिज सईदला आमच्याकडे सुपूर्द करा, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केलीये. त्याला परत आणण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केलीय. Read More

  2. ABP Majha Top 10, 28 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Nitish Kumar : इंडिया आघाडीसाठी हाक देणाऱ्या नितीशकुमार यांच्याच पक्षात रामायण सुरु! पुढील 24 तासात तगडा निर्णय होण्याची शक्यता

    Nitish Kumar : नितीश कुमार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. पक्षातील एकीचा संदेश देण्याचा त्यांचा उद्देश दिसून आला.  Read More

  4. Indian Navy : भारताच्या 8 माजी नौसैनिकांना कतारमध्ये सुनावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा रद्द

    Indian Navy : भारताच्या 8 माजी नौसैनिकांना करतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, भारत सरकारकडून (Indian Government) सुरु असलेल्या प्रयत्नांना मोठे यश आलय. भारताने आवाहन केल्यानंतर या माजी नौसैनिकांची शिक्षा रद्द करण्यात आलीये. Read More

  5. Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर आणि कुटुंबीयांना ख्रिसमसचा केक महागात पडणार? भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल

    Case Registered Against Actor Ranbir Kapoor : भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेता रणबीर कपूर आणि कपूर कुटुंबीयांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. Read More

  6. Shruti Haasan : गुपचूप लग्न उरकल्याच्या अफवांवर 'श्रुती हसन'ने सोडले मौन, म्हणाली..

    Shruti Haasan : दाक्षिणात्य अभिनेत्री 'श्रुती हसन'ने तिच्या लग्नाच्या अफवांबाबत मौन सोडलं आहे. "मी अजून तरी विवाहित नाही. मी नेहमी माझ्याबाबत उघडपणे बोलत असते. मग मी माझ्या लग्नाबाबत का बोलणार नाही? लग्नाबाबत लपवण्यासारखे काय आहे?" Read More

  7. Ambati Rayudu : क्रिकेटला बाय बाय करताच अंबाती रायुडूची राजकारणात एन्ट्री; कोणत्या पक्षात केला प्रवेश?

    Ambati Rayudu : अंबाती रायुडूने 29 मे रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटचा क्रिकेट सामना खेळला होता. Read More

  8. India Vs South Africa : दक्षिण आफ्रिकेचा पहिला 408 धावांवर संपुष्टात; 163 धावांची महत्वपूर्ण आघाडी

    India Vs South Africa : यजमान संघाकडून डीन एल्गरने सर्वाधिक 185 धावा केल्या. याशिवाय मार्को जानसेन 84 धावा करून नाबाद माघारी परतला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 बळी घेतले. Read More

  9. Health Tips : रात्रीच्या जेवणानंतर मिठाई खाणं आरोग्यदायी योग्य? मग, जाणून घ्या होणारे तोटे

    Sugar Craving : रात्रीच्या जेवणानंतर गोड खाल्ल्याने तुमची रक्तातील साखरेची पातळी खराब होऊ शकते. Read More

  10. नेमकी काय आहे 'अटल पेन्शन योजना'? कसा घ्याल 'या' योजनेचा लाभ?

    भारत सरकारनं (Central Govt) देशातील नागरिकांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Prakash Ambedkar : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध ही भूमिका भाजपनं घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांचं थेट आव्हान
ओबीसीप्रमाणं एससी-एसटी आरक्षण संकटात, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं क्रिमिलेअरचं संकट
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 10 November 2024Shivaji Park Thackeray Sabha : 10 तारखेला शिवाजीपार्क मैदानावरील सभेसाठी परवानगी मिळणार? ठाकरे बंधूत रस्सीखेचEknath Shinde Thane Rally : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 'होमपीच'वर प्रचार, IT सर्कल ते कोपरी अशी रॅली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Prakash Ambedkar : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध ही भूमिका भाजपनं घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांचं थेट आव्हान
ओबीसीप्रमाणं एससी-एसटी आरक्षण संकटात, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं क्रिमिलेअरचं संकट
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Sharad Pawar on PM Modi : देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
दीड एकरात शिवरायांचं भव्य मंदिर, शिवमूर्तीचं अयोध्या कनेक्शन; महाराष्ट्रात उभारतंय पहिलं देऊळ
दीड एकरात शिवरायांचं भव्य मंदिर, शिवमूर्तीचं अयोध्या कनेक्शन; महाराष्ट्रात उभारतंय पहिलं देऊळ
Embed widget