एक्स्प्लोर

Hafiz Sayeed : दहशतवादी हाफिज सईदला आमच्याकडे सुपूर्द करा; भारताची पाकिस्तानकडे मागणी 

Hafiz Sayeed : लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि मुंबईत 26/11 ला झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड, दहशतवादी हाफिज सईदला आमच्याकडे सुपूर्द करा, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केलीये. त्याला परत आणण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केलीय.

Hafiz Sayeed : लष्कर-ए-तोयबाचा (Lashkar E Taiba) प्रमुख आणि मुंबईत 26/11 ला झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला आमच्याकडे सुपूर्द करा, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केलीये. भारत सरकारने त्याला परत आणण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात येईल, असे म्हटलय. हाफिज सईद (Hafiz Sayeed) 2008 मध्ये झालेल्या 26/11 चा हल्ला आणि 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यातील प्रमुख आरोपी आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला दहशतवादी घोषित करण्यात आलय. संयुक्त राष्ट्र संघटनेने  (United Nations) हाफिज सईदचा आंतरराष्ट्रीय दहशतवादांच्या यादीत समावेश केलाय. दरम्यान सध्या तो पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. 

हाफिजला आजीवन कारावासाची शिक्षा? 

मागील वर्षी पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयाने 32 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. यापूर्वी हाफिज 5 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 36 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, या दोन्ही सुनावण्यात आलेल्या शिक्षा एकत्रित मोजण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण 36 वर्षांचा कारावास त्याला भोगावा लागणार आहे. शिवाय, हाफिज खरच पाकिस्तानातील तुरुगांत शिक्षा भोगतोय का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हाफिज सईदला पकडणाऱ्या 1 लाख डॉलरचे बक्षिस दिले जाईल, अशी घोषणा अमेरिकीने केली आहे. हाफिज हा जमाद उद दवाचा देखील प्रमुख आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. 

'लष्कर ए तोयबा'चा म्होरक्या 

हाफिज सईद भारतातील झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील होता. त्याच्यावर 2008 मधील मुंबईत झालेल्या हल्ल्याला जबाबदार मानले जाते. शिवाय तो दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा प्रमुख आहे. या संघटनेवर जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ले केल्याचे आरोप आहेत. लष्कर ए तोयबानेही आम्हीच हल्ले केल्याचे ठामपणे म्हटले आहे. लष्कर ए तोयबाचे पाकिस्तानमध्ये स्थित आहे. या संघटनकडून सर्व हल्ल्यांची तयारी पाकिस्तानातून केली जाते. पाकिस्तानातून अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देखील दिले जाते. प्रशिक्षित दहशतवाद्यांना भारतात हल्ले करण्यासाठी पाठवले जाते. 

हाफिज सईदचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात 

हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद (Hafiz Saeed) हा पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. याबाबत हाफिज सईदचा पक्ष पाकिस्तान 'मरकजी मुस्लिम लीग'ने माहिती दिली आहे. पुढील वर्षांत होणाऱ्या निवडणुकांमध्ये तल्हा सईद निवडणुक लढवताना दिसणार आहे. 

Ram Mandir Inauguration : राममंदिर सोहळ्यासाठी मुंबईतील जवळपास 350 व्हीव्हीआयपींना निमंत्रण

इतर महत्वाच्या बातम्या 

ABP Majha Ground Report : धार्मिक नगरीत गुन्हेगारी वाढली, नाशिक पोलीस आयुक्तांच्या उपयायोजना ठरतायत अपयशी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसते

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget