एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 28 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Facebook आणि Instagram वर आलं एक भन्नाट फिचर, आता प्रोफाईल आणखीन आकर्षक दिसणार

    Meta Avatar: फेसबुकची मालिकी असणाऱ्या मेटानं गेल्यावर्षी फेसबुक आणि इन्स्टाग्रामद्वारे Avatar फिचर लाँच केलं होतं. आता यामध्ये काही नवीन अॅडिशनसह Avatar फिचर लाँच करण्यात येणार आहे Read More

  2. Solar Halo: कसं येतं सूर्याभोवतीचं वलय... का म्हणतात याला 'सोलार हेलो'?

    Solar Halo: सूर्याभोवतालच्या एका सुंदर अशा खगोलीय गोष्टींचा अनुभव आज उत्तर भारतीयांनी घेतला आहे. सूर्याभोवतीच गोलाकार रिंगण आज उत्तर भारतातील काही राज्यात पहायला मिळालं. Read More

  3. IOA chief PT Usha : पैलवानांच्या आंदोलनाने देशाची प्रतिमा मलिन होतेय, महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावर पीटी उषा यांची प्रतिक्रिया

    Wrestler Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर राज्यसभा खासदार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यांनी टीका केली.  Read More

  4. US Helicopter Crash: ट्रेनिंगहून परतताना अमेरिकन सैन्याचे दोन हेलिकॉप्टर क्रॅश, कशी घडली दुर्घटना?

    US Helicopter Crash: अद्याप या अपघाताचे कारण समजले नाही. याची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत अपघाताचे कारण समोर येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. Read More

  5. Parinirvana : "धगधगत्या अग्नितून नव्या युगाचा प्रारंभ..."; प्रसाद ओकने शेअर केलं आगामी 'परिनिर्वाण' सिनेमाचं मोशन पोस्टर

    Parinirvana : 'परिनिर्वाण' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताची पुननिर्मिती; शरद पवारांच्या हस्ते गाणं लॉन्च

    Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत महाराष्ट्र शाहीर या सिनेमाच्या निमित्ताने पुनर्निर्मित करण्यात आल आहे. Read More

  7. Wrestlers Protest : न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा आक्रमक; जंतर मंतरवर आंदोलन सुरु

    Wrestlers Protest : बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात पुन्हा ऑलिम्पियन कुस्तीपटू (Wrestlers) आक्रमक झाले आहेत. Read More

  8. MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन

    MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More

  9. Adenovirus Infection : आता वाढतोय एडिनोव्हायरसचा धोका! यकृतासोबत शरीराच्या 'या' भागांनाही पोहोचवतो नुकसान...

    Adenovirus Infection : लहान मुलांमध्ये एडिनोव्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काही दिवसांत याचा फैलाव जलद गतीने होऊ शकतो. हा व्हायरस यकृत आणि किडनी खराब करते. Read More

  10. "एवढा पगार देऊ शकाल? माझा पगार तुम्ही उभारलेल्या फंडपेक्षा जास्त"; महिलेचं स्टार्टअप कंपनीच्या CEO ला प्रामाणिक उत्तर

    Trending News: एका कंपनीच्या संस्थापक आणि सीईओनं एका महिलेला नोकरीची ऑफर दिली. पण त्यानंतर त्या महिलेनं दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरतंय. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget