एक्स्प्लोर

Facebook आणि Instagram वर आलं एक भन्नाट फिचर, आता प्रोफाईल आणखीन आकर्षक दिसणार

Meta Avatar: फेसबुकची मालिकी असणाऱ्या मेटानं गेल्यावर्षी फेसबुक आणि इन्स्टाग्रामद्वारे Avatar फिचर लाँच केलं होतं. आता यामध्ये काही नवीन अॅडिशनसह Avatar फिचर लाँच करण्यात येणार आहे

Faceebok Update: सध्या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर अनेक नवीन फिचर येत आहेत. गेल्यावर्षी  मेटानं फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी  Avatar नावाचं एक भन्नाट फिचर लाँच केलं होतं. हे फिचर फेसबुक आणि इन्स्टाग्राम यूजर्सच्या प्रचंड पसंतीस उतरलं होतं. या फिचरच्या मदतीनं लोक स्वत :ला  किंवा मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपला कार्टूनच्या अवतारात रिफ्लेट करू शकतात. विशेष म्हणजे अवतारद्वारे प्रोफाईल फोटोसोबत तुम्हाला समोरची व्यक्ती पाहू शकते. यानंतर मेटानं  Avatar स्टोर आणि व्हॉट्सअॅपच्या प्लॅटफाॅर्मवरही घोषित केलं होतं. हे नवीन फिचरही युजर्सना प्रचंड आवडत आहे. या मेटानं अवतारच्या सेक्शनमध्ये काही नवीन फिचरची अॅडिशन करत आहे. या अॅडवाॅन्स फिचरमुळे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर तुमचा अवतार आणखीन आकर्षक आणि आपलंस वाटणार आहे.  

असं आहे नवीन अपडेट

अवतारचं नवीन फिचर फेसबुक आणि इन्स्टाग्रामशी जोडलेलं असेल. त्यामुळे या प्लॅटफाॅर्मवर अवतार सेक्शनमध्ये काही अपडेट देणार असल्याचं समजतं. यामध्ये काही  हेअर स्टाईलचा कलर,  बाॅडीचे वेगवेगळे प्रकार आणि  आणि ड्रेसिंगशी संबंधित काही नवीन अपडेट उपलब्ध करून देणार आहे.  यामुळे आता यूजर्स स्वत:च्या अवताराला आणखीन चांगल्या पद्धतीनं सादर करू शकतील. यासाठी  मेटानं प्युमा (PUMA)सारख्या कंपनीसोबत करारही केला आहे. यासंबंधित आणखीन काही नवीन ड्रेसिंग अपडेट अॅपवर उपलब्ध होणार असल्याचं समजतं. यासाठी यूजर्सना सात वेगवेगळे ड्रेसिंग अपडेट पाहायला मिळू शकतात. यासोबत मानवी बॉडीचे वेगवेगळे प्रकार, हेअर कलर आणि आयलॅशेज (पापण्या) यासारखे अनेक नवीन पर्याय उपलब्ध असणार आहेत असं मेटानं त्यांच्या एका ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. मेटानं नुकतच त्यांचं नवीन अपडेट सादर केलं आहे. तसेच अवतारचे सर्व नवीन फीचर लोकांना लवकरच उपलब्ध होतील. हे येत्या काही दिवसात दिसून येईल. या फीचरबद्दल बहुतांश यूजर्सना प्रचंड उत्सुकता आहे.

आता इन्स्टाग्राम आणि फेसबूकवरही पैसे देऊन ब्लू टिक मिळणार

सध्या ट्विटरने ब्लू टिकसाठी पेड मेंबरशिप सुरू केल्याचं सर्व युजर्सना माहिती आहे. अगदी यासारखंच मेटा या कंपनीनं इन्स्टाग्राम आणि फेसबूकसाठी पेड मेंबरशिपची घोषणा केली होती. आता इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर ब्लू टिक मिळविण्यासाठी वेब युजर्सना दर महिन्याला 1,099 रूपये आणि अॅंड्रॉईड, आयओएस (IOS) युजर्सना 1,499 रूपये इतक पैसे मोजावे लागणार आहे. यासाठी मेटाच्या प्लॅटफाॅर्मवर युजर्सना आधी पेमेंट करावं लागेल आणि स्वत:चं ओळखपत्र अपलोड केल्यानंतर यूजर्सना ब्लू टिक उपलब्ध होणार आहे.  यामुळे युजर्सना अनेक सुविधाही उपलब्ध होणार आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget