एक्स्प्लोर
North Maharashtra Assembly Elections Result 2024 : उत्तर महाराष्ट्रातील 47 उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर...
North Maharashtra Assembly Elections Result 2024 : उत्तर महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी येथे पाहा.
North Maharashtra Assembly Elections Result 2024
1/19

जामनेर मतदारसंघातून महायुतीचे आमदार गिरीश महाजन यांचा विजय झाला आहे.
2/19

निफाड मतदारसंघातून महायुतीचे आमदार दिलीप बनकर यांचा विजय झाला आहे.
3/19

रावेर मतदारसंघातून महायुतीचे आमदार अमोल जावळे यांचा विजय झाला आहे.
4/19

सिन्नर मतदारसंघातून महायुतीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी महाविकास आघाडीचे आमदार उदय सांगळे याचा पराभव केला आहे.
5/19

बागलाण मतदारसंघातून महायुतीचे आमदार दिलीप बोरसे यांचा विजय झाला आहे.
6/19

उत्तर महाराष्ट्रात शहादा मतदारसंघात महायुतीचे आमदार राजेश पाडवी यांचा विजय झाला आहे.
7/19

देवळाली मतदारसंघात महायुतीच्या सरोज अहिरे यांचा विजय झाला आहे.
8/19

नांदगाव मतदारसंघात सुहास कांदे विजयी झाले आहेत.
9/19

चोपडा मतदारसंघातून महायुतीचे आमदार चंद्रकांत सोनवणे विजयी झाले आहेत.
10/19

अक्कलकुवा मतदारसंघात आमश्या पाडवी यांचा विजय झाला आहे.
11/19

नंदुरबार मतदारसंघात महायुतीचे आमदार विजयकुमार गावित यांचा विजय झाला आहे.
12/19

नवापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार शिरीषकुमार नाईक यांचा विजय झाला आहे.
13/19

साक्री मतदारसंघात महायुतीचे आमदार मंजुळा गावित यांचा विजय झाला आहे.
14/19

विजयी
15/19

विजयी
16/19

विजयी
17/19

विजयी
18/19

विजयी
19/19

विजयी
Published at : 23 Nov 2024 03:51 PM (IST)
आणखी पाहा























