एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 27 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Bharat Rice : केंद्र सरकार फक्त 25 रुपये 'किलो'ने विकणार तांदूळ, 'हा' ब्रँड असणार उपलब्ध 

    Bharat Rice : केंद्र सरकारने महागाईपासून नागरिकांना काहीसा दिलासा देण्यासाठी केवळ २५ रुपये 'किलो'ने तांदूळ विकणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 'भारत' (Bharat Brand) नावाच्या ब्रँडचे दाळ आणि पीठ लाँच केले होते. Read More

  2. Sharad Pawar : राम मंदिराच्या उद्घाटनासाठी मला निमंत्रण नाही : शरद पवार 

    Sharad Pawar : मला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी निमंत्रण आलेले नाही, माझी काही श्रद्धेची ठिकाणं आहेत, तिथे मी जातो. धार्मिक ठिकाणी जाण्याचा प्रश्न व्यक्तीगत आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. Read More

  3. Jammu Kashmir : देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग; काश्मीरमधील 'या' संघटनेवर केंद्राची बंदी

    Jammu Kashmir Masarat Alam faction Ban : देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप असलेल्या मुस्लीम लीग जम्मू-काश्मीर मसरत आलम (MLJK-MA) या संघटनेवर बंदी घातली आहे. Read More

  4. बायडन नाहीतर, ही भारतीय वंशाची व्यक्ती आगामी काळासाठी उत्तम राष्ट्राध्यक्ष; डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ

    सध्या अमेरिकेत एक उमेदवार आहे, जो बायडन यांच्यापेक्षा चांगला अध्यक्ष असल्याचं सिद्ध करू शकतो, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. Read More

  5. Shruti Haasan : गुपचूप लग्न उरकल्याच्या अफवांवर 'श्रुती हसन'ने सोडले मौन, म्हणाली..

    Shruti Haasan : दाक्षिणात्य अभिनेत्री 'श्रुती हसन'ने तिच्या लग्नाच्या अफवांबाबत मौन सोडलं आहे. "मी अजून तरी विवाहित नाही. मी नेहमी माझ्याबाबत उघडपणे बोलत असते. मग मी माझ्या लग्नाबाबत का बोलणार नाही? लग्नाबाबत लपवण्यासारखे काय आहे?" Read More

  6. Bigg Boss 17 : मुनव्वर फारुकीसोबत इंटीमेट झाली आयशा खान, ईशाने TV वर उघडपणेच सांगितलं

    Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' हा शो सध्या तुफान चर्चेत आला आहे. बिग बॉसमध्ये अनेक सेलिब्रिटी ठराविक दिवसांसाठी एकत्र येतात. त्यांच्यामध्ये अनेकदा वादही झालेला पाहायला मिळतो. बिग बॉसमध्ये सुरु असेलेला वाद सर्वत्र चर्चेत असतो. Read More

  7. Smriti Mandhana : तुला कोणता मुलगा आवडतो? स्मृती मानधनानं दिलं लाजत उत्तर! अमिताभ बच्चन अन् ईशान किशनने सुद्धा घेतली 'फिरकी'!

    Smriti Mandhana : लाखो तरुणांनी स्मृतीला क्रश केलं आहे. 'कौन बनेगा करोडपती'च्या एका विशेष भागात जेव्हा ती इशान किशनसोबत आली तेव्हा एका चाहत्याने तिला एक प्रश्न विचारला होता. Read More

  8. Shubman Gill : शुभमन गिलचा फ्लाॅप शो सुरुच, टी-20 अन् कसोटीमध्येही गंडला; राहिलो फक्त केवळ वनडेसाठी अशी स्थिती!

    शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा निराशा केली. त्याने 12 चेंडूत 2 धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान तो संघर्ष करताना दिसला. त्याचवेळी सेंच्युरियनच्या उसळी चेंडूचा सामना त्याला करता आला नाही. Read More

  9. Health Tips : अशक्तपणा आणि थकवापासून आराम मिळेल; दररोज फक्त 'ही' 3 जीवनसत्त्वं घ्या!

    Health Tips : कोणत्याही शारीरिक प्रयत्नाशिवाय किंवा अशक्तपणाशिवाय हे घडणे सामान्य मानले जात नाही. Read More

  10. LIC Investment In Stocks : शेअर बाजारातून एलआयसीने वर्षभरात केली बंपर कमाई; तुमच्या पोर्टफोलिओतही आहेत का हे स्टॉक्स?

    LIC Investment : एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे 260 कंपन्यांचे शेअर्स आहेत. यंदाच्या वर्षी एलआयसीने शेअर बाजारातून 2.28 लाख कोटी रुपये कमावले आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारायचं की नाही भेटीनंतर ठरवणार, भरत गोगावलेंची प्रतिक्रियाJob Majha : भारतीय आयकर विभागाता नोकरीची संधी; कोणत्या पदांवर जागा? #abpमाझाABP Majha Headlines 8 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane : मविआत ठाकरे सावत्र भावाच्या भूमिकेत, नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Embed widget