एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 July 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 July 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Ganeshotsav 2022 : निर्बंध नाही, पण पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घ्या, मनपा आयुक्तांचे आवाहन

    सार्वजनिक गणेश मंडळांना मूर्तीसाठी 4 फुट उंचीची मर्यादा नाही. त्यामुळे चार फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन नागपूर शहराबाहेर करण्याबाबतही मनपा आयुक्तांनी आवाहन केले आहे. Read More

  2. Nagpur ZP : रस्ते दुरुस्तीचे 460 कोटी थकीत, 2013 पासून शासनाकडून रुपयाही मिळाला नाही

    गेल्या पाच वर्षात जि.प.कडून शासनाकडे 462 कोटीवर निधीच्या मागणीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. परंतु शासनाकडून 2013 नंतर 2021-2022 पर्यंत जिल्हा परिषदेला एकही रुपया देण्यात आला नाही. Read More

  3. SSC Scam: शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी अर्पिताची डायरी ईडीच्या हाती, अनेक गौप्यस्फोट होणार?

    SSC Scam : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात काही महत्त्वाच गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. Read More

  4. Pripyat Population : गुगलही 'त्या' शहराची लोकसंख्या '0' दाखवतं!

    Pripyat Population :आजही प्रीप्यत शहरामध्ये या किरणोत्साराचा प्रभाव आहे, एकेकाळची नटलेली-सजलेली प्रीप्यत शहराची सूरत आज बदसूरत झाली आहे. नटलेला प्रीप्यत शहराचा सुंदर चेहरा आज भेसूर दिसत आहे. पुढची 20 हजार वर्षे, प्रीप्यतमध्ये कोणालाही राहता येणार नाहीए रेडिएशनमुळे अशी स्थिती आहे. Read More

  5. Salman Khan : किच्चा सुदीपच्या 'विक्रांत रोणा'चं प्रमोशन करणार सलमान; काही दिवसांपूर्वी मिळालं होतं धमकीचं पत्र

    जवळपास पन्नास दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानला (Salman Khan) धमकीचं पत्र मिळालं होतं. त्यानंतर सलमाननं त्याच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिलं. Read More

  6. Vicku Kaushal, Katrina Kaif : कतरिना-विकीला धमकी देणारा अवघ्या 5 तासांत अटकेत; सांताक्रूझ पोलिसांची कारवाई

    Vicku Kaushal, Katrina Kaif : सांताक्रूझ पोलिसांनी आरोपी मनविंदर सिंहला मालाडमधून अटक केली.मनविंदर सिंह हा लखनऊमध्ये राहणारा आहे. Read More

  7. IND vs WI : 'असं वाटत होतं मी पण सिक्सर मारला असता,' वेस्ट इंडीजविरुद्धच्या रोमहर्षक विजयानंतर सिराजच्या वक्तव्यानं जिंकली मनं

    IND vs WI : सामन्यात वेस्ट इंडीजने दिलेल्या 312 धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या युवा फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. पण अक्षरने मोक्याच्या क्षणी ठोकलेल्या अर्धशतकाने सर्वांचीच मनं जिंकली. Read More

  8. Lovlina Borgohain : लवलिनाच्या आरोपांची त्वरीत दखल, क्रीडा मंत्रालयासह कॉमनवेल्थ फेडरेशन कामाला

    Commonwealth Federation : कॉमनवेल्थ गेम्समध्ये माणसिक छळ होत असल्याचा आरोप लवलिना बोर्गोहेनने केल्यानंतर लगेचच यंत्रणा कामाला लागल्याचं आसाम ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस लक्ष्य कोंवर यांनी सांगतिलं आहे. Read More

  9. Health Care : आला पावसाळा, तब्येत सांभाळा! पावसाळ्यात होऊ शकतात हे आजार; जाणून घ्या उपाययोजना

    Health Care ; पावसाळ्यात विविध संसंर्गजन्य आजारांपासुन रक्षण करण्यासाठी आणि निरोगी राहुन पावसाचा आनंद घेण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती जाणून घ्या... Read More

  10. 80C व्यतिरिक्त, कर वाचवण्याचे अनेक पर्याय आहेत! जाणून घ्या सवलत कशी मिळवाल

    INCOME TAX RETURN: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. यामध्ये आता रिटर्नची तारीख पुन्हा वाढवली जाण्याची शक्यता नाही. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
AAP MLA Gurpreet Bassi : दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Son : वाल्मिक कराडचा लेकही अडकणार? बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप!Vaibhavi Deshmukh on Beed : तपासाबाबत पोलीस काहीच कळवत नाहीत, संतोष देशमुखांच्या लेकीचा आरोपNashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?Santosh Deshmukh Case Update : CID ने Vishnu Chate च्या कस्टडीसाठी केला कोर्टाकडे अर्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
AAP MLA Gurpreet Bassi : दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
Eknath Shinde : शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Supreme Court on Reservation : '75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
'75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
Embed widget