एक्स्प्लोर

Nagpur ZP : रस्ते दुरुस्तीचे 460 कोटी थकीत, 2013 पासून शासनाकडून रुपयाही मिळाला नाही

गेल्या पाच वर्षात जि.प.कडून शासनाकडे 462 कोटीवर निधीच्या मागणीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. परंतु शासनाकडून 2013 नंतर 2021-2022 पर्यंत जिल्हा परिषदेला एकही रुपया देण्यात आला नाही.

नागपूरः  पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात इतर जिल्हा मार्ग (ODR) आणि ग्रामीण मार्ग (VR), पुलांचे नुकसान होते. त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून शासनाकडे निधीच्या मागणीसाठी प्रसत्वा सादर करण्यात आले. यासाठी गेल्या पाच वर्षात जि.प.कडून शासनाकडे 462 कोटीवर निधीच्या मागणीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. परंतु शासनाकडून 2013 नंतर 2021-2022 पर्यंत जिल्हा परिषदेला एकही रुपया देण्यात आला नाही.

जिल्ह्यात 1780 किमीचे इतर जिल्हा मार्ग आणि 8500 किमीवर ग्रामीण मार्ग आहेत. जिल्हा परिषद जरी ग्रामीण विकासाचे केंद्र असले तरी सेसफंडाच्या तोकड्या निधीतून अतिवृष्टी व पुरामुळे खराब झालेल्या रस्ते, पुलांची दुरुस्ती शक्य होत नाही. अशा परिस्थितीत शासनाकडून फ्लड डॅमेज रिपेअर (एफडीए) अंतर्गत निधी दिला जात असल्याचे सांगण्यात येते. यासाठी जि.प.कडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येतो. मागील पाच वर्षात जि.प.कडून शासनाकडून अशा रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी 462 कोटींवर मागणीचे प्रस्ताव सादर करण्यात आलेत. परंतु छदामही जि.प.ला शासनाकडून या दुरुस्तीसाठी मिळाला नसल्याचे सांगण्यात येते. 2013मध्ये या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी शासनाला 140 कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी केवळ 32 कोटींचा निधी प्राप्त झाला होता.

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने विकासकामेही रखडली

  • 2016-2017मध्ये शासनाकडे पावसामुळे खराब झालेल्या 409 किमीच्या 268 रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी 79.53 कोटीची मगणी.
  • 2018-2019 मध्ये 587 किमीच्या 317 रस्ते आणि 180 पुलांच्या दुरुस्तीसाठी 100 कोटी मागणी
  • 2019-2022मध्ये 263 किमीच्या 138 रस्ते आणि 59 पुलांच्या दुरुस्तीसाठी 15.37 कोटींची मागणी
  • 2020-2021मध्ये 569 किमीच्या 280 रस्ते व 106 पुलांकरीता 115 कोटींची मागणी
  • 2021-2022मध्ये 243 किमीच्या 163 रस्ते आणि 95 पुलांच्या दुरुस्तीसाठी 52 कोटींची मागणी

Monsoon Session: मोठी बातमी: काँग्रेसच्या चार खासदारांचे संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबन, महागाईविरोधात करत होते निदर्शन

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 August 2026: आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
पनवेलमध्ये ‘युवोत्कर्ष- The Youth Conclave’ उत्साहात संपन्न, युवकांचा मोठा सहभाग
पनवेलमध्ये ‘युवोत्कर्ष- The Youth Conclave’ उत्साहात संपन्न, युवकांचा मोठा सहभाग
Sharad Pawar VIDEO : मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget