एक्स्प्लोर
भिवंडीतील ओवळी गावात भंगाराच्या गोदामाला भीषण आग; चार ते पाच गोदाम आगीत भस्मसात
Bhiwandi : भिवंडीतील ओवळी गावात भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या भीषण आगीच्या घटनेत चार ते पाच गोडाऊन भस्मसात झाले आहे.
Bhiwandi Fire Accident
1/7

भिवंडी तालुक्यातील ओवळी गावात भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
2/7

या आगीत चार ते पाच गोदामे जळून खाक झाली आहेत.
3/7

गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात पेपरचे रोल साठवलेले असल्याने आग अधिक भडकली.
4/7

घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाची एक गाडी तत्काळ दाखल झाली असून, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
5/7

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
6/7

मात्र, गोदामातील मोठ्या प्रमाणात भंगार आणि साहित्य जळून खाक झाल्याने मोठ्या आर्थिक नुकसान झाले आहे.
7/7

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
Published at : 10 Jan 2025 06:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















