एक्स्प्लोर

Lovlina Borgohain : लवलिनाच्या आरोपांची त्वरीत दखल, क्रीडा मंत्रालयासह कॉमनवेल्थ फेडरेशन कामाला

Commonwealth Federation : कॉमनवेल्थ गेम्समध्ये माणसिक छळ होत असल्याचा आरोप लवलिना बोर्गोहेनने केल्यानंतर लगेचच यंत्रणा कामाला लागल्याचं आसाम ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस लक्ष्य कोंवर यांनी सांगतिलं आहे.

Lovlina Borgohain in Commonweath games :  बॉक्सिंग खेळात भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेनने (Lovlina Borgohain) कॉमनवेल्थ स्पर्धेपूर्वीच सरावादरम्यान तिचा मानसिक छळ होत असल्याचा धक्कादायक खुलासा केला. ज्यानंतर शासनाने लगेचच याची दखल घेत क्रीडा मंत्रालयासह कॉमनवेल्थ फेडरेशनही कामाला लागलं असल्याचं आसाम ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस लक्ष्य कोंवर ( Lakshya Konwar) यांनी सांगतिलं आहे.

लक्ष्य यांनी एएनआयला दिलेल्या माहितीत सांगितले की,'भारतीय बॉक्सिंग फेडरेशनच्या महासचिवांशी माझे बोलणे झाले, त्यातून मला कळाले की संबंधित प्रशिक्षकांचे नाव यादीत कधीच नव्हते. केवळ 33% सपोर्ट स्टाफ आणि प्रशिक्षकांना परवानगी दिली जाऊ शकते. याशिवाय आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे देखील या प्रकरणाकडे लक्ष देत आहेत. क्रीडा मंत्रालयासह कॉमनवेल्थ फेडरेशननेही हा मुद्दा उचलला आहे.'' आम्ही भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला ताबडतोब लवलिना बोर्गोहेनच्या प्रशिक्षकांची लवकरात लवकर व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे,” असे ट्विट देखील क्रीडा मंत्रालयाने केले आहे.

काय म्हणाली लवलिना?

कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) स्पर्धेपूर्वीच लवलिनाने एक मोठा खुलासा करत तिचा मानसिक छळ सुरु असल्याचं सांगितलं आहे. 'मला पदक मिळवून देण्यात ज्या प्रशिक्षकांनी मोलाची मदत केली, त्यांना सतत बदललं जात आहे. कॉमनवेल्थ विलेजमध्ये देखील यायला देत नसून त्यांना सतत त्याठिकाणाहून बदलत असल्याने मला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. लवलिनाने ट्वीटरवर पोस्ट करत ही सर्व माहिती दिली आहे. यावेळी तिने तिची प्रशिक्षक संध्या गुरुंगजी (Sandhya Gurung) हीला द्रोणाचार्य अवार्ड देखील मिळालं आहे. पण असं असतानाही माझ्या दोन्ही प्रशिक्षकांना ट्रेनिंगसाठी हजारदा हात जोडून विनंती केल्यानंतर उशिराने सोडलं जातं. या सर्वाचा माझ्या खेळावरही परिणाम होत आहे. स्पर्धेला 8 दिवस असताना असं सगळं होत असून याशिवाय माझ्या एका प्रशिक्षकाला भारतात पुन्हा पाठवण्यात आलं आहे. या सगळ्यानंतर मी खेळावर कसं फोकस करु हे कळत नाही. पण आशा आहे या साऱ्यानंतरही मी देशासाठी पदक मिळवून देईन.

 हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget