एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 22 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 22 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Covid19 Test on Animals : फक्त माणसांवरच नाही विंचू आणि माशांचीही होतेय कोविड टेस्ट, व्हिडीओ व्हायरल

    Corona Test on Animals : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विंचू, मासे आणि खेकड्यांची कोविड टेस्ट होताना दिसत आहे. Read More

  3. Prevention of Money Laundering Act : पीएमएलए कायद्याच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

    ईडीचे हात बळकट करणाऱ्या Prevention of Money Laundering Act (PMLA) कायद्यातील तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्य न्यायालयाने गेल्या महिन्यात 27 जुलै रोजी फेटाळून लावल्या होत्या. Read More

  4. Miss Universe : 'मिस युनिवर्स' स्पर्धेच्या आयोजकांचा ऐतिहासिक निर्णय; विवाहित आणि मुलं असणाऱ्या महिलांनाही होता येणार सहभागी

    Miss Universe या स्पर्धेतील काही नियम बदलण्याचा निर्णय या स्पर्धेच्या आयोजकांनी घेतला आहे. आता या स्पर्धेत विवाहित आणि मुलं असणाऱ्या महिला देखील सहभागी होऊ शकणार आहेत. Read More

  5. Sacheen Littlefeather : अखेर 50 वर्षांनंतर ऑस्करनं अभिनेत्री सचिन लिटिलफेदर यांची मागितली माफी; पुरस्कार स्वीकारण्यास दिला होता नकार

    ऑस्करनं अभिनेत्री सचिन लिटिलफेदर ( Sacheen Littlefeather) यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याबद्दल माफी मागितली आहे. Read More

  6. Hrithik Roshan Ad Controversy: हृतिक रोशनच्या 'महाकाल की थाली'च्या जाहिरातीच्या वादात झोमॅटोने मागितली माफी; स्पष्टीकरण देत म्हटले...

    Zomato apologises for Mahakal thali ad : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) नव्या जाहिरातीवरून वाद वाढत आहे. Read More

  7. WBC 2022 : वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये अश्विनी-सिक्की आणि तनीषा-ईशानची विजयी सुरुवात, प्रणीत मात्र पराभूत

    World Badminton Championship 2022: बी. साई प्रणीत जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या पहिल्याच दिवशी पराभूत झाला आहे. पण भारतीय खेळाडूंनी महिला दुहेरी मिश्र दुहेरीत विजय मिळवला आहे. Read More

  8. Cristiano Ronaldo Rape Case: ख्रिस्तियानो रोनाल्डोवर बलात्काराचा आरोप; मॉडलकडून अमेरिकेच्या कोर्टात पुन्हा याचिका दाखल

    Cristiano Ronaldo Rape Case Kathryn Mayorga: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. Read More

  9. 22nd August 2022 Important Events : 22 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    22nd August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 22 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Radhakishan Damani : राकेश झुनझुनवाला ट्रस्टची कमान आता राधाकृष्ण दमानी यांच्या खांद्यावर, विश्वासू मित्र आणि गुरू अशी ओळख

    Rakesh Jhunjhunwala Trust : दिग्गज गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी (Radhakishan Damani) हे राकेश झुनझुनवाला यांचे विश्वासू मित्र आणि गुरू मानले जातात.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra Election

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget