एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 22 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Covid19 Test on Animals : फक्त माणसांवरच नाही विंचू आणि माशांचीही होतेय कोविड टेस्ट, व्हिडीओ व्हायरल

    Corona Test on Animals : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विंचू, मासे आणि खेकड्यांची कोविड टेस्ट होताना दिसत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 22 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Vaishno Devi : वैष्णोदेवी मंदिरात जाणाऱ्या भाविकांना केलं जाईल ट्रॅक, RFID कार्डची सुविधा दिली जाणार

    Vaishno Devi Temple: वैष्णोदेवी (Vaishno Devi Temple) मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी प्रायोगिक तत्त्वावर रेडिओ-फ्रिक्वेंसी आधारित ओळखपत्र सुरू करण्यात आले आहे. Read More

  4. IS Terrorist Arrest In Russia: भारतातील सत्ताधारी नेत्याच्या हत्येचा कट; IS च्या आत्मघाती दहशतवाद्याला रशियात अटक

    IS Terrorist Arrest In Russia: भारतात आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या इस्लामिक स्टेटच्या एका दहशतवाद्याला रशियात अटक करण्यात आली आहे. Read More

  5. Sacheen Littlefeather : अखेर 50 वर्षांनंतर ऑस्करनं अभिनेत्री सचिन लिटिलफेदर यांची मागितली माफी; पुरस्कार स्वीकारण्यास दिला होता नकार

    ऑस्करनं अभिनेत्री सचिन लिटिलफेदर ( Sacheen Littlefeather) यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याबद्दल माफी मागितली आहे. Read More

  6. Hrithik Roshan Ad Controversy: हृतिक रोशनच्या 'महाकाल की थाली'च्या जाहिरातीच्या वादात झोमॅटोने मागितली माफी; स्पष्टीकरण देत म्हटले...

    Zomato apologises for Mahakal thali ad : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) नव्या जाहिरातीवरून वाद वाढत आहे. Read More

  7. Cristiano Ronaldo Rape Case: ख्रिस्तियानो रोनाल्डोवर बलात्काराचा आरोप; मॉडलकडून अमेरिकेच्या कोर्टात पुन्हा याचिका दाखल

    Cristiano Ronaldo Rape Case Kathryn Mayorga: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. Read More

  8. Asian Championship: मीराबाई चानू, जेरेमी लालरिननुंगा, अचिंता शेउली आशियाई स्पर्धेत सहभागी होणार नाहीत; कारण काय?

    Asian Championship:कॉमनवेल्थ स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते मीराबाई चानू, जेरेमी लालरिननुंगा, अचिंता शेउली यांच्यासह सात स्टार खेळाडू आशियाई स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. Read More

  9. 22nd August 2022 Important Events : 22 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    22nd August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 22 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Xiaomi : स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने 900 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले, जाणून घ्या कारण

    Xiaomi Layoff : बर्‍याच मोठ्या टेक कंपन्या, युनिकॉर्न आणि स्टार्टअप्सनी जागतिक मॅक्रो-इकॉनॉमिक परिस्थितीमध्ये अनेक कर्मचारी काढून टाकले आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Embed widget