एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 2 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Astrology : कसा असतो फेब्रुवारीत जन्मलेल्या लोकांचा स्वभाव? करिअर, आर्थिक स्थिती, लव्ह लाईफबद्दल जाणून घ्या

    February Born People : ज्योतिषशास्त्रानुसार, एकाच राशीच्या किंवा एकाच महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या स्वभावामध्ये साम्य दिसून येतं. त्यानुसार, फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव, भविष्य आणि करिअर जाणून घेऊया. Read More

  2. ABP Majha Top 10, 2 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Rahul Gandhi on Mamata Banerjee : खेला होबे बाकी! ममता बॅनर्जींचा स्वबळाचा नारा पण राहुल गांधींच्या वक्तव्याने भूवया उंचावल्या

    Rahul Gandhi on Mamata Banerjee : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ममता यांच्यावरून केलेल्या वक्तव्याने भूवया उंचावल्या आहेत. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. Read More

  4. Indian Navy: भारतीय नौदलाच्या INS सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम; 19 पाकिस्तानी नागरिकांसह, 17 इराणी नागरिकांची समुद्री चाचांच्या तावडीतून सुटका

    Indian Navy: भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम, सोमालियाच्या समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या 2 इराणी मच्छिमार नौकेची भारतीय नौदलाकडून सुटका, Read More

  5. Poonam Pandey : कुटुंबाला वाळीत टाकलं, पती सोडून गेला; 'मी एकटीच मरणार', काय घडलं होतं पूनम पांडेच्या आयुष्यात

    Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनानंतर संपूर्ण फिल्म इंडस्ट्री शोकाकुल अवस्थेत आहे. पूनमच्या निधनानंतर सोशल मीडियावरही उलट सूलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना देखील पूनमच्या अचानक जाण्याने धक्का बसलाय. Read More

  6. Priyanka Chopra House : तब्बल 166 कोटी मोजून घेतलेला बंगला चक्क गळका निघाला! भडकलेल्या प्रियांका चोप्राने अखेर..

    Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे.  निक जोनस आणि प्रियांकाचे अनेक फोटो देखील व्हायरल होत असतात. दरम्यान निक आणि प्रियांकाच्या ड्रीम हाऊसबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रियांकाने तब्बल 166 कोटी मोजून घेतलेला बंगला खरेदी केला होता. Read More

  7. Rohit Sharma on Yashaswi Jayaswal : रोहित शर्माची तब्बल 162 आठवड्यांपूर्वी भविष्यवाणी अन् यशस्वीनं जशीच्या तशी खरी करून दाखवली!

    गेल्या काही दिवसांपासून संधी मिळताच जेव्हा जेव्हा टीम इंडियाला गरज पडली आहे, तेव्हा यशस्वीने जबाबदारी घेतली आहे.विशेषत: कसोटीत जवळपास प्रत्येक सामन्यात त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. Read More

  8. Yashasvi Jaiswal : इंग्रजांना 'यशस्वी' घाम फोडला! जैस्वालच्या दमदार शतकाने टीम इंडियाची भक्कम सुरुवात

    विशाखापट्टणममध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या सामन्यात जयस्वालने षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले. डावाच्या 49व्या षटकात टॉम हार्टलीच्या चेंडूवर षटकार ठोकत दुसऱ्या शतकाची नोंद केली.  Read More

  9. Skin Care Tips : फोडल्याने पिंपल्स लगेच बरे होतात? नुकसान टाळण्यासाठी आधी 'हे' उपाय फॉलो करा

    Skin Care Tips : जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मुरुम दिसताच तो दिसला तर असे करणे थांबवा. यामुळे तुमच्या त्वचेमध्ये बॅक्टेरिया पसरतात आणि तुमची समस्या वाढवतात. Read More

  10. मुहूर्ताच्या हळदीस दराची झळाळी, सांगलीच्या बाजार समितीत 31000 रुपयांचा  उच्चांकी दर

    हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Turmeric Farmers) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. हळदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सांगली बाजार समितीमध्ये मुहूर्ताच्या हळदीचे सौदे पार पडले. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRam Shinde Full PC : माझा पराभव हा नियोजित कट, त्यात अजित पवार सहभागी; राम शिंदेंचा आरोपCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Embed widget