ABP Majha Top 10, 2 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 2 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 1 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
सर्वायल कॅन्सरमुळे लॉकअप स्टार पूनम पांडेचं निधन; गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी बजेटमध्ये तरतूद नेमकी काय?
Actress Poonam Pandey: बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचं सर्वायकल कॅन्सरमुळे निधन, केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात याचबाबत तरतूदी Read More
Indian Navy: भारतीय नौदलाच्या INS सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम; 19 पाकिस्तानी नागरिकांसह, 17 इराणी नागरिकांची समुद्री चाचांच्या तावडीतून सुटका
Indian Navy: भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम, सोमालियाच्या समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या 2 इराणी मच्छिमार नौकेची भारतीय नौदलाकडून सुटका, Read More
Poonam Pandey Death : इरफान खान, ऋषी कपूर, नर्गिस ते पूनम पांडेपर्यंत; 'या' 10 ताऱ्यांची कॅन्सरमुळे अकाली एक्झिट!
Poonam Pandey Death : कर्करोगाने बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांचा बळी घेतला आहे. ऋषी कपूर, इरफान खान, नर्गिस दत्त, विनोद खन्ना आणि फिरोज खान या सर्वांनी इंडस्ट्रीवर अमिट छाप सोडली होती. Read More
Poonam Pandey Death : लग्नाच्या 12 दिवसांनंतर पूनम पांडेने पतीवर केले होते गंभीर आरोप
Poonam Pandey Death : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हिचे आज (दि.2) सकाळी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून पूनम सर्वायकल कॅन्सर (Cervical Cancer) या आजाराशी झुंज देत होती. तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचे निधन झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. Read More
Yashasvi Jaiswal : इंग्रजांना 'यशस्वी' घाम फोडला! जैस्वालच्या दमदार शतकाने टीम इंडियाची भक्कम सुरुवात
विशाखापट्टणममध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या सामन्यात जयस्वालने षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले. डावाच्या 49व्या षटकात टॉम हार्टलीच्या चेंडूवर षटकार ठोकत दुसऱ्या शतकाची नोंद केली. Read More
Sania Mirza, Shoaib Malik : सानिया मिर्झाला घटस्फोटानंतर शोएब मलिकने किती कोटी दिले?
Sania Mirza, Shoaib Malik : शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झाला पोटगी म्हणून किती पैसे मिळणार? अशी चर्चा आता रंगली आहे. Read More
Hair Care Tips : धूळ, माती आणि प्रदूषणामुळे केस खराब होतायत? 'या' बियांनी लांब आणि मजबूत केस मिळवा
Hair Care Tips : केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी निरोगी पदार्थ खाणे आणि पौष्टिक आहार राखणे आवश्यक आहे. Read More
भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प कधी पूर्ण होणार? धोका कमी करण्यासाठी सिस्मोमीटर सिस्टीम
भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचा प्रकल्प (First bullet train project) पूर्ण करण्याचे काम जोरात सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. Read More