एक्स्प्लोर

Paytm Crisis : पेटीएम बँकेतील पैसे कसे काढायचे? 15 मार्च नंतर काय होणार? RBI ने जारी केलं तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

RBI Released FAQ : पेटीएम बँकेशी संबंधित कोट्यवधी ग्राहकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने FAQ जारी केले आहे. 

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर  (Paytm Payments Bank) ठेवी घेण्यास बंदी घातल्यानंतर पेटीएम यूपीआय वापरणाऱ्या ग्राहकांना असंख्य प्रश्न पडले आहेत. पेटीएम बँकेवर घातलेल्या बंदीनंतर पेटीएमवरून स्कॅनिंग करून (UPI) पैसे पाठवता येणार का? पेटीएमच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करता येणार का? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं आता आरबीआयने (RBI Released FAQ) दिली आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने FAQ जारी केले आहे.

पेटीएम बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांच्या चिंता दूर करण्यासाठी त्यांनी FAQ जारी केले आहेत. यामध्ये ग्राहकांच्या सर्व समस्यांचे निराकरण आरबीआयने दिले आहे. या FAQ द्वारे UPI, IMPS आणि NCMC कार्डशी संबंधित प्रश्नांवर स्पष्टता देण्यात आली आहे. 

पेटीएम बँकेशी संबंधित FAQ खालीलप्रमाणे, 

प्रश्न - मी 15 मार्च नंतर पेटीएम पेमेंट्स बँक खात्यात UPI आणि IMPS करू शकतो का?

उत्तर - नाही, तुम्ही 15 मार्च नंतर तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही.

प्रश्न - मी 15 मार्च नंतर पेटीएम पेमेंट्स बँक खात्यातून UPI ​​आणि IMPS द्वारे पैसे काढू शकतो का?

उत्तर - होय, तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकाल.

प्रश्न - मी पेटीएम पेमेंट बँक खाते वापरून 15 मार्च नंतर भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) द्वारे पेमेंट करू शकतो का?

उत्तर - होय, तुम्ही पेटीएम पेमेंट्स बँक खात्यात जमा केलेले पैसे बिल भरण्यासाठी वापरू शकता. परंतु तुम्ही तुमच्या खात्यात किंवा वॉलेटमध्ये पैसे जमा करू शकणार नाही. त्यामुळे 15 मार्चपूर्वी बीबीपीएससाठी इतर कोणतेही बँक खाते वापरण्याचा सल्ला आहे.

प्रश्न - मी आधार कार्डद्वारे बायोमेट्रिक पेमेंट सिस्टम (AePS प्रमाणीकरण) वापरून 15 मार्च नंतर पेटीएम पेमेंट्स बँक खात्यातून पैसे काढू शकतो का?

उत्तर - होय, तुम्ही पेटीएम पेमेंट्स बँक खात्यात जमा केलेले पैसे या प्रणालीद्वारे काढू शकता.

प्रश्न - माझ्याकडे पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC कार्ड) आहे. मी 15 मार्च नंतरही वापरू शकतो का?

उत्तर – होय, तुम्ही NCMC कार्ड वापरू शकता. परंतु 15 मार्चनंतर तुम्ही ते टॉप अप करू शकणार नाही. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी इतर कोणत्याही बँकेने जारी केलेले कार्ड वापरा.

प्रश्न - माझ्याकडे पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आहे. 15 मार्च नंतर मी ते टॉप अप किंवा रिचार्ज करू शकतो का?

उत्तर - नाही, तुम्ही 15 मार्च नंतर NCMC कार्ड टॉप अप किंवा रिचार्ज करू शकणार नाही. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी इतर कोणत्याही बँकेने जारी केलेले कार्ड वापरा.

प्रश्न - मी पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डची शिल्लक इतर कोणत्याही बँकेच्या एनसीएमसी कार्डमध्ये हस्तांतरित करू शकतो का?

उत्तर - नाही, NCMC कार्डमध्ये शिल्लक हस्तांतरणाची सुविधा नाही. त्यामुळे त्यात जमा झालेले पैसे वापरावेत. शिल्लक राहिल्यास, पेटीएम पेमेंट्स बँकेकडून परतावा मागता येईल.

ही बातमी वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget