Rohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडले
Rohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडले
यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त आज प्रीतीसंगमावर शरद पवार, अजित पवार, रोहित पवार यांनी हजेरी लावली. त्यावेळी रोहित पवार आणि अजित पवार आमने-सामने आले. त्यावेळी रोहित पवार चक्क अजित पवारांच्या पाया पडले. काका-पुतण्याच्या भेटीनंतर आणि त्यावेळीच्या दोघांमधील संवादानंतर राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं आहे.
रोहित पवार आणि अजित पवारांच्या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं?
रोहित पवार आणि अजित पवार आमने-सामने आले, रोहित पवारांनी अजित पवारांना पाहून हात जोडले...
अजित पवार : दर्शन घे दर्शन... काकाचं...
त्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना वाकून नमस्कार केला...
अजित पवार : अरे ढाण्या थोडक्यात वाचलास... माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं... बेस्ट ऑफ लक...
या संवादानंतर दोघेही निघून गेले...
![Shivraj Rakshe Exclusive Interview : दाद मागायला गेल्यावर शिवीगाळ झाली म्हणून टोकाचं पाऊल उचललं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/03/1c06f9b69ce2fc4b59758cf23d1ff9981738564556925976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 03 February 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/03/24c3f443519b66ad1e5c996da8a26c581738564203128976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 03 February 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/03/ab4a454161b9d5c71ae4f868c6f448581738558723445976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ShivRaj Rakshe Family| पंचांनी ठरवून केलं, शिवी द्यायची काय गरज होती? शिवराज राक्षेची आई म्हणाली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/03/9a954c4461135d881f60b7b8ddf027f11738555110266976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 03 February 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/03/5721a86d9ebaaf3f669d1d4e78907bb21738554486466976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)