ABP Majha Top 10, 13 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
'जूते दो, बिअर लो'... पैसे सोडा, घरातली बुटं द्या अन् घेऊन जा हवी ती दारू
Facts: जर तुम्ही असा विचार करत असाल की येथे कोणत्याही अवस्थेतील शूज देऊन तुम्ही दारू घ्याल तर तसं नाही. ज्या शूजचे सोल चांगले असतील केवळ असेच शूज तुम्ही देऊ शकता. Read More
Shocking News : अहो आश्चर्यम! अचंबित करणारी घटना, 14 वर्षाचा मुलगा घालतोय अंडी, दोन वर्षात 20 अंडी घातली!
Boy Lays Eggs : डॉक्टरांनाही यामागचं कारण अद्याप समजलेलं नाही. डॉक्टरांनी या मुलाच्या शरीराचा एक्स-रे काढला, त्यामध्ये त्याच्या शरीरात अंडी असल्याचं समोर आलं पण ही अंडी नक्की आली कुठून हे स्पष्ट झालेलं नाही. Read More
Karnataka : सकाळ-संध्याकाळ 90 चा पेग फ्री द्या, दारूच्या किमती कमी करा अन्यथा... दरात 20 टक्क्यांची वाढ झाल्यानंतर कर्नाटकात मद्यप्रेमींचे आंदोलन
Karnataka Alcohol Protest : दारूच्या किमती कमी करा किंवा ती फ्री मध्ये वाटा, अन्यथा आम्ही दारू प्यायचं सोडू, त्यामुळे सरकारच्या महसुलात घट होईल अशी धमकी मद्यप्रेमी आंदोलकांनी दिली आहे. Read More
Medicines: आता कच्च्या तेलाऐवजी कागदाच्या रद्दीपासून बनणार पेनकिलर? जाणून घ्या वैज्ञानिकांचं अनोखं संशोधन
Paper Waste Medicines: कच्च्या तेलाऐवजी कागदाच्या रद्दीपासाून पेनकिलर औषधं बनवण्याचा प्रयत्न वैज्ञानिकांनी केला आहे. Read More
Urfi Javed : उर्फीचा नवा अवतार! नेटकरी म्हणाले तुझ्यापेक्षा तर आमच्याकडचे मजूर....
Urfi Javed Video Goes Viral : उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या आॅफबीट फॅशनमुळे (Fashion) कायमच चर्चेत असते. ट्रोलिंगला उत्तर देण्याकरता तिने एक खास ड्रेस बनववा आहे तो ड्रेस पाहून तुम्ही थक्क व्हाल. Read More
Debina Bannerjee: प्रसुतीनंतर वजन वाढलं, लोक छोटा हत्ती म्हणून ट्रोल करायचे; रामायणात सीतेची भूमिका केलेल्या देबिना बॅनर्जीने सांगितली आठवण
Ramayana Sita Actress Debina Bonnerjee : टेलिव्हिजन अभिनेत्री देबिना बॅनर्जीने ट्रोल्सना चोख उत्तर दिले आहे. प्रसुतीनंतर तिचे वजन मोठ्या प्रमाणात वाढल्याने तिला सोशल मिडीयावर ट्रोल केले गेले. Read More
भारताच्या लेकीची सुवर्ण कामगिरी, अवघ्या 13.09 सेकंदात पार केले 100 मीटर अंतर
gold for India : भारताची युवा धावपटू ज्योती याराजी हिने सुवर्ण कामगिरी करत इतिहास रचला आहे. Read More
Floods India 2023 : खेळाडू धावला मदतीला, महापुराच्या विळख्यात सापडलेल्या 150 जणांना वाचवले
Floods India 2023 : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंबाज, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह उत्तरेतील 17 राज्य महापुराच्या विळख्यात सापडली आहेत. Read More
Mansoon Hacks : पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास सुटतोय? करा हे सोपे उपाय
पावसाळा नुकतात आला आहे. या पावसाळ्यात कपडे सुकवण्याकरता काही सोप्या टिप्स फाॅलो करा. Read More
Petrol-Diesel Price : कच्चं तेल 80 डॉलर पार; वर्षभरापासून स्थिर असणाऱ्या पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार?
Petrol Diesel Price : 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. आज महिन्याच्या पहिल्या दिवशीही किमती स्थिरच आहेत. Read More