एक्स्प्लोर
मोहम्मद सिराजला डेट करणारी माहिरा शर्मा आहे तरी कोण? जम्मू काश्मीरच्या गोड हिरोईनचे फोटो पाहिलेत का?
Who is Mahira Sharma : गेल्या काही दिवसांपासून माहिरा शर्मा ही अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली आहे. तिचे नाव क्रिकेटपटू मोहम्मद सिराजशी जोडले जात आहे.

who is mahira sharma and mohammed siraj
1/10

छोड्या पडद्यावरील स्टार अभिनेत्री माहिरी शर्मा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे.
2/10

बिग बॉसच्या 13 व्या सिझनमध्ये आल्यानंतर तर ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचली.
3/10

आता तिचं नाव क्रिकेटपटू मोहम्मद सिराजशी जोडलं जातंय. हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा दावा केला जातोय.
4/10

हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे या दोघांनीही या वृत्ताला अद्याप फेटाळलेलं नाही.
5/10

याच कारणामुळे माहिरा शर्मा नेमकी कोण आहे? असं विचारलं जातंय.
6/10

माहिरा शर्मा ही मुळची जम्मू काश्मीरची आहे. तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत छोटी भूमिका मिळाल्यानंतर तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात झाली.
7/10

तिने आतापर्यंत नागीन-3, कुंडली भाग्य, बेपनाह प्यार अशा मालिकांमध्येही तिने भूमिका केलेली आहे. ती बजाओ या वेब सिरीजमध्येही दिसली होती.
8/10

माहिरा शर्माचा जन्म 25 नोव्हेंबर 1997 रोजी झालेला आहे. उच्च शिक्षणासाठी ती जम्मू काश्मीरमधून मुंबई स्थायिक झाली.
9/10

ती आतापर्यंत अनेक पंजाबी गाण्यांत दिसलेली आहे. तिच्या लेहंगा या गाण्याला विशेष प्रसिद्धी मिळालेली आहे. या गाण्याला यूट्यूबवर एक बिलियन व्ह्यूज मिळालेले आहेत.
10/10

माहिरा शर्मा
Published at : 31 Jan 2025 11:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
