एक्स्प्लोर

Urfi Javed : उर्फीचा नवा अवतार! नेटकरी म्हणाले तुझ्यापेक्षा तर आमच्याकडचे मजूर....

Urfi Javed Video Goes Viral : उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या आॅफबीट फॅशनमुळे (Fashion) कायमच चर्चेत असते. ट्रोलिंगला उत्तर देण्याकरता तिने एक खास ड्रेस बनववा आहे तो ड्रेस पाहून तुम्ही थक्क व्हाल.

Urfi Javed Shoes Dress : उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या आॅफबीट फॅशनमुळे (Fashion) कायमच चर्चेत असते. ती तिच्या अतरंगी स्टाईलने नेहमीच अनेकांचे लक्ष वेधते. सोशल मिडीयावर चांगलीच सक्रिय असणारी उर्फीने आता परत एकदा अनेकांचे लक्ष वेधले आहे. उर्फीने नुकतेच सोशल मिडीयावर एक भन्नाट व्हिडीओ पोस्ट केला आहे. उर्फीला तिच्या कपड्यांमुळे सोशल मिडीयावर अनेकदा ट्रोल (Troll) केले जाते. तिने या ट्रोलिंगला उत्तर देण्याकरता एक असा ड्रेस बनवला आहे जो पाहून तुम्ही थक्क व्हाल.

उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर नुकताच  व्हिडिओ (Video) शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बूट फॅब्रिकचा ड्रेस परिधान करताना दिसत आहे.  यावेळी उर्फीने शूजचा ड्रेस बनवला आहे आणि त्या व्हिडीओखाली तिने कॅप्शन लिहिले आहे की, हे पाहून कोणी उर्फीला चपलीने मारू नये. ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तर देण्याकरता तिने हा कॅप्शन लिहिला आहे.

व्हिडीओमध्ये असे दिसते की, उर्फीला एक ऑनलाइन डिलिव्हरी मिळते, ज्यातून काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे शूज निघतात. उर्फीला ते शूज दिसतात आणि त्यातून तिला ड्रेस बनवण्याची कल्पना येते. त्यानंतर दुसऱ्याच क्षणी ती चपलापासून बनवलेला ड्रेस परिधान करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि उर्फीची क्रिएटिव्हिटी पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी ट्रोलर्सना उत्तर देताना उर्फीने असाच एक ड्रेस डिझाईन केला होता. ज्यामध्ये ती काळ्या शर्टने चेहरा झाकलेली दिसली होती. त्या व्हिडीओच्या मदतीने तिने ट्रोल करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. कधी प्लास्टिक, वायर अन् काचांपासून तयार केले ड्रेस परिधान करून चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद आणि आता पुन्हा एकदा तिने सोशल मिडीयावर तिच्या या व्हिडीओने चांगलाच धूमाकूळ घातला आहे. व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी व्हिडीओवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वी लोकप्रिय  युट्युबर कुशा कपिलाने (Kusha Kapila) उर्फीला तिचा नवा शो 'स्वाईप राईड' मध्ये बोलावले होते. तिचा एपिसोड अजूनही चांगलाच ट्रेडिंगमध्ये आहे. संबंधित एपिसोडमध्ये कुशाने उर्फीला फारच मजेशीर प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांवर उर्फीने फारच इंटरेस्टिंग उत्तरे दिली होती.

इतर महत्वाच्या बातम्या

Debina Bannerjee: प्रसुतीनंतर वजन वाढलं, लोक छोटा हत्ती म्हणून ट्रोल करायचे; रामायणात सीतेची भूमिका केलेल्या देबिना बॅनर्जीने सांगितली आठवण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget