एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Mansoon Hacks : पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास सुटतोय? करा हे सोपे उपाय

पावसाळा नुकतात आला आहे. या पावसाळ्यात कपडे सुकवण्याकरता काही सोप्या टिप्स फाॅलो करा.

How To Get Rid Of Musty Smell From Clothes : पावसाळा (Mansoon) म्हटलं की, ओले कपडे आणि त्याला येणारी दूर्गंध हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. पावसाळ्यात नोकरीच्या निमित्ताने तसेच काही महत्त्वाच्या कारणास्तव घराबाहेर जावे लागते. त्यामुळे  कित्येकदा घरी परत येताना आपण भिजून येतो आणि मग प्रश्न पडतो की, आता कपडे वाळवावे कसे? पावसाळ्यात अनेकदा सूर्याचे दर्शन होत नाही. कपड्यांना ऊन मिळाले नाही तर त्यांना घाण वास यायला लागतो. अशावेळी कपडे सुकवण्याकरता  कोणते उपाय करायला हवेत जाणून घ्या.

पावसाळ्यात कपडे वाळवण्याकरता करा हे साधे उपाय

- बहुतेक लोक घरचे किंवा बाहेरचे ओले कपडे गुंडाळा करून लाँड्री बॅगमध्ये टाकतात. गुंडाळे करून कपडे टाकल्याने त्याला कुबट वास तसाच राहतो. यामुळे कपडे धुतल्यानंतरही कपड्यांना घाणेरडा वास तसाच राहतो. म्हणून कपड्याचा गुंडाळा करून टाकणे टाळावे.

- पावसात भिजून आल्यास कपडे लगेच धुवायला टाकावेत जेणेकरून कपड्यांना वास येणार नाही.

- पावसाळ्यात शक्य असल्यास तुमचे कपडे गरम किंवा कोमट पाण्याने धुवा. 

- धुतलेले कपडे नीट पिळून घ्या किंवा वाॅशिंग मशीनच्या (Washing Machine) मदतीने ते वाळवा.

- ज्या पाण्याने तुम्ही कपडे धुणार आहात त्यात लिंबाचा रस मिसळा. असे केल्यास कपड्यांना घाण वास येणार नाही.

-   तुमच्या वॉशिंग पावडरमध्ये बेकिंग सोडा (Baking soda) घाला. हे दुर्गंधी दूर करण्यास मदत करेल. 

-  खिडकीच्या बाजूस कपडे वाळत घाला. जेणेकरून कपडे लवकर वाळतील आणि त्यांना घाण वास येणार नाही.

- पावसाळ्यात हवामानातील आर्द्रतेमुळे कपाटात ठेवलेल्या कपड्यांना देखीस कुबट वास यायला लागतो. अशा वेळी तुमच्या कपाटात  कापूर (Camphor) किंवा डांबर गोळ्या ठेवा

- कपडे वाळत घालताना प्रत्येक कपड्यात अंतर ठेवा.

- हँगरचा वापर करूनही तुम्ही कपडे वाळवू शकता. 

- घरात जेथे कपडे वाळायला घातले आहेत. त्याठिकाणी धूप किंवा उदबत्ती लावून ठेवा. 

- पावसाळ्यात कपड्यांना येणारा दुर्गंध घालवण्याकरता पाण्यात व्हिनेगर मिसळा. 

-  कपड्यांना सुगंध येण्याकरता बाजारात कम्फर्ट वाॅशिंग लिक्वीड उपलब्ध आहे. 

- याशिवायओले कपडे वाळवण्याकरता तुम्ही मीठाचा (Salt) वापर करू शकतो. यामुळे कपड्यांना दुर्गंध येणार नाही.

इतर महत्वाच्या बातम्या

Health Tips : 'या' आयुर्वेदिक औषधी वनस्पती तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवतील; रोज सेवन करा, काही दिवसांतच फरक जाणवेल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
PUNE News : वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात चार दिवसांत दोन मृत्यू
PUNE News : वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात चार दिवसांत दोन मृत्यू
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; शरद पवार गटात परतण्याच्या चर्चांना उधाण
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; घरवापसीच्या चर्चांना उधाण
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kolhapur Shivrajyabhishek 2024 : शाहू महाराजांच्या उपस्थितीत पार पडतोय शाही शिवराज्याभिषेक सोहळाAjit Pawar NCP Election Result 2024 : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पराभवानंतर अस्वस्थता?Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार; पंतप्रधान मोदी, अमित शाह यांची भेट घेणारABP Majha Headlines : 09 AM : 06 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
PUNE News : वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात चार दिवसांत दोन मृत्यू
PUNE News : वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात चार दिवसांत दोन मृत्यू
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; शरद पवार गटात परतण्याच्या चर्चांना उधाण
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; घरवापसीच्या चर्चांना उधाण
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
Sunil Lahri on BJP Ayodhya : अयोध्येत भाजपचा पराभवाने 'रामायण'मधील लक्ष्मणचा संताप, हिंदू समुदाय म्हणजे....
अयोध्येत भाजपचा पराभवाने 'रामायण'मधील लक्ष्मणचा संताप, हिंदू समुदाय म्हणजे....
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
Embed widget