एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2020 | मंगळवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2020 | मंगळवार
*1.* आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग यांची ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशी सुरु https://bit.ly/2UT8o7k दिवसभर आमदार सरनाईकांच्या ठाण्यातील कार्यालयात आणि घरी छापे https://bit.ly/39bj6yz टॉप ग्रुपचे प्रमोटर्स राहुल नंदा यांनी विदेशात केलेल्या अवैध गुंतवणुकीप्रकरणी ईडीची शोधमोहीम https://bit.ly/35ZWS0v
*2.* प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध ईडीची कारवाई म्हणजे राजकीय षडयंत्राचा भाग, शिवसेना कुणालाही शरण जाणार नसल्याचा खासदार संजय राऊत यांचा दावा https://bit.ly/3fxduQm तर चुकीचं काही केलं नसेल तर ईडीला घाबरायचं कशाला, देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला https://bit.ly/3fuQ6Tm
*3.* 'कोरोनाची लस कधी येणार हे संशोधकांच्या हातात, त्यावरुन राजकारण नको, आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोनासंदर्भात चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं आवाहन https://bit.ly/3nW4bft कोरोना काळात विरोधी पक्षांना राजकारण न करण्याच्या सूचना द्या', मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी https://bit.ly/3kZGXDq
*4.* पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर, सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता, अनेक देशांचे राजदूतही सिरमला भेट देऊन कोरोना लसीच्या प्रगतीची माहिती घेणार https://bit.ly/3kWwmcB
*5.* भारत सरकारकडून 43 मोबाईल अॅप्सवर बंदी, देशाच्या सार्वभौमत्वाला आणि एकतेला या अॅपमुळे धोका असल्यामुळे कारवाई https://bit.ly/2J6rmES
*6.* पुण्यातून बेपत्ता झालेले प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर सुखरुप, पुणे पोलिसांनी राजस्थानमधील जयपूर येथून घेतलं ताब्यात https://bit.ly/3nR5M6n
*7.* क्राईम कॅपिटल बनलेल्या नागपुरात अवघ्या 15 महिन्यात 130 गुंडांना तुरुंगात धाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन, आंदोलकांच्या हातात भगतसिंह, नेताजी बोस यांचे पोस्टर्स https://bit.ly/3l4KU9Y
*8.* चुकीच्या निकालांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला! ऑनलाईन पेपर पूर्ण सोडवूनही काही विद्यार्थ्यांना शून्य मार्क https://bit.ly/2J7QfjP
*9.* चंद्रपुरात वृद्ध पित्याचा छळ करणाऱ्या सून आणि मुलाला न्यायालयाचा दणका, दिवसभर न्यायालयात उभं करत चार हजारांचा दंड https://bit.ly/35ZXuDl
*10.* 'निवार' वादळ उद्या तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकणार, प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी https://bit.ly/3m4Ab0K
*BLOG - आता वेध लागले लशीचे!* https://bit.ly/3o4Gx0L
*ABP माझा स्पेशल :*
वर IFS अधिकारी, वधू STI; गाजावाजा न करता उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचं रजिस्टर लग्न! https://bit.ly/2UWAtL4
यवतमाळच्या मातीत तयार झाला ‘शोले’; 'डाकू डब्बल सिंह'ची कोरोनाबाबत जनजागृती https://bit.ly/2UW2QZL
*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक –* https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
राजकारण
राजकारण
Advertisement