एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 8 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Independence Day 2022 : ब्रिटिश राजवटीला सुरंग लावणारे स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक

    Freedom fighters across India : स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपलं योगदान दिले. त्या सर्वांच्या योगदानामुळेच भारताला स्वातंत्र मिळाले. Read More

  2. ABP Majha Top 10, 7 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Tata Motors : टाटा मोटर्सकडून गुजरातमधील Ford इंडियाचा प्लांट 750 कोटींना खरेदी, EV वाहनांचं उत्पादन वाढवण्यावर भर

    Tata Motors Buys Ford India Plant : फोर्डकडून भारतात होत असलेल्या नुकसानीमुळे भारतीय बाजारातून माघार घेत असल्याचं सांगत आपला गाशा गुंडाळला Read More

  4. Israeli Airstrikes : इस्त्राइलचा गाझावर पुन्हा एअरस्ट्राईक, पॅलेस्टाईन दहशतवाद्यांवर निशाणा, 24 जणांचा मृत्यू

    Israel Vs Palestine : इस्त्राइलने पुन्हा एकदा गाझा पट्टीवर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. Read More

  5. Salman Khan: सलमान सारखा हुबेहुब दिसणारा हा तरुण कोण? भाईजानसोबत 'या' चित्रपटांमध्ये केलंय काम

    परवेज काजी हा अगदी हुबेहुब सलमान सारखा दिसतो. परवेजचे सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. Read More

  6. Dagdi Chawl 2 : डेझी शहाची मराठी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; 'दगडी चाळ 2' मधील ' राघू पिंजऱ्यात आला' गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

    'दगडी चाळ 2' (Dagdi Chawl 2) या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. Read More

  7. CWG 2022 : टेबल टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताला रौप्य, फायनलमध्ये पराभवामुळे सुवर्णपदक हुकलं

    CWG 2022 : भारतीय खेळाडू कॉमनवेल्थ स्पर्धेत कमाल कामगिरी करत असून नुकतंच टेबल टेनिसमध्ये मिळवलेल्या रौप्य पदकामुळे भारताची पदकसंख्या 49 झाली आहे. Read More

  8. CWG 2022: निकहत जरीनची 'सुवर्ण' कामगिरी, दिवसभरातील तिसरं सुवर्णपदक, भारताची पदकसंख्या 48 वर

    Nikhat Zareen, WG 2022: कॉमनवेल्थ बॉक्सिंगच्या महिलांच्या 48-50 किलो वजनी गटात भारताच्या निकहत जरीननं सुवर्णपदक पटकावलं आहे. Read More

  9. Shravan Somvar Vrat 2022 : आज श्रावणातील दुसरा सोमवार; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

    Shravan Somvar Vrat 2022 : श्रावणातल्या सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी महादेवाची पूजा करायची धार्मिक परंपरा आहे. दुसऱ्या सोमवारची शिवामूठ तीळ आहे. Read More

  10. Upcoming IPO: पैसे कमावण्याची नामी संधी! या 28 कंपन्या घेऊन येत आहेत 45000 कोटींचा आयपीओ

    Upcoming IPO News: येत्या काही दिवसांत तुम्हाला शेअर बाजारातून कमाई करण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. एप्रिल-जुलै महिन्यात अनेक कंपन्यांना सेबीने आयपीओसाठी मान्यता दिली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
Nikita Dutta Viral Photo : नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी विवेक कोल्हेंचा मोठा दावा
'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा मोठा दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on MPSC : गट 'क'च्या जागांची भरती MPSC द्वारे होणार, फडणवीसांची सभागृहात माहितीOld Pension Scheme वर सभागृहात चर्चा, विरोधक आक्रमक, आशिष शेलार यांच्याकडूनही पलटवारTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 10 am ABP MajhaTop 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 1 जुलै 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
Nikita Dutta Viral Photo : नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी विवेक कोल्हेंचा मोठा दावा
'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा मोठा दावा
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, नेमकं कारण काय?
नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, ठाकरे गटाचा आक्षेप, नेमकं कारण काय?
Rohit Sharma : रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टी 20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
Chiplun Crocodile : नागरिकांची पाचावर धारण, चिपळूणमध्ये शिव नदीतून मगर रस्त्यावर अन् थाटात वावर, पाहा व्हिडीओ
रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मानवी वस्तीत मगरीची एंट्री, मुख्य रस्त्यावर थाटात वावर, नागरिकांमध्ये घबराट
Maharashtra Accident: यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
Embed widget